.... गणपती गेले गावाला .... चैन पडेना आम्हाला .....
मंडळी, गणपती प्रतिष्ठापना ते विसर्जन ११ दिवस उदंड उत्साहात गेले. वेळ कसा गेला ते कळलेच नाही.
पहिल्या दिवसापासून मायबोलीच्या २१व्या गणेशोत्सव उत्सवा निमित्त निरनिराळ्या स्पर्धा, उपक्रम राबविले गेले त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल समस्त स्पर्धकांचे, स्पर्धकांना प्रतिक्रियारुपी हुरूप देणाऱ्या वाचक सभासदांचे ही हार्दिक आभार. उपक्रम राबवताना काही चूका झाल्या असतील, काही उत्तरे द्यायची राहून गेली असतील तर त्याबद्दल क्षमस्व.
मंडळी, मागील धावपळीच्या ११ दिवसांत ज्यांना ईच्छा असूनही स्पर्धेत सहभागी होता आले नाही त्यांच्यासाठी स्पर्धेची अंतिम तारीख शनिवार ५ सप्टेंबर २०२० (PST) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
बालरोप संवर्धन उपक्रमाची अंतिम तारीख पुढील महिन्यातील ५ ऑक्टोबर २०२० ही असेल. बालरोप संवर्धन उपक्रमाची माहिती इथे पाहू शकता. Entries आत्तापासून दिल्यासही हरकत नाही. फक्त धाग्या च्या शीर्षकामधे “बाल-रोप संवर्धन उपक्रम” असे नमूद करावे.
ज्या स्पर्धकांनी प्रवेशिकेत एकाहून जास्त चित्रे/बुकमार्क्स टाकले आहेत त्यांनी कृपया आपआपले धागे संपादन करून स्पर्धेसाठी कोणते चित्र/बुकमार्क घेण्यात यावी याचा उल्लेख करावा. अथवा मुदत संपल्यानंतर ही याचा उल्लेख नसेल तर प्रवेशिकेतील सर्वात पहिले चित्र/ बुकमार्क ग्राह्य धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी त्या त्या स्पर्धांच्या धाग्यावर जाऊन नियम पाहावे अशी विनंती.
काही अपरिहार्य कारणांमुळे नियोजित स्पर्धा परीक्षक उपलब्ध नसल्यामुळे आपण सर्वच स्पर्धांचा निकाल वैयक्तिक मतदान पद्धतीने घेत आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांना आलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामूळे मतदान पद्धत उपलब्ध करताना नेहमीपेक्षा जास्त कालावधी लागला. एखादी प्रवेशिका नजरचूकीने राहून गेली असेल किंवा चूकीची लिंक झाली असेल तर नजरेस आणून द्यावी अशी नम्र विनंती. ह्या तसदीबद्दल मंडळ दिलगिरी व्यक्त करत आहे. एखादी प्रवेशिका चूकीने राहून गेली असेल तर खाली नमूद करावे अशी विनंती. अॅडमिन ती मतदानामधे समाविष्ट करतील.
मतदानाची अंतिम तारीख : १७ सप्टेंबर २०२० (PST). विजेते घोषीत करण्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रवेशिकांचे संकलन (मतदानाची लिंक प्रत्येक स्पर्धेखाली करण्यात आलेली आहे.
मतदान सुरू असेपर्यंत तुम्हाला तुमचे मत बदलता येईल. सर्व पर्यांयाच्या खाली "Cancel your vote” हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करून पुन्हा नव्याने मत देता येईल.
हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)
1- शुगोल
2- {sariva}" Reversible or 2 in one mask
3- तेजो
4- वृषाली
5- {sariva}
6- Aaradhya
7- sonalisl
8- ओजस
मतदान - हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)
1- जयु
2- समृद्धी
3- मित
4- ज्वाला
5- mansi kolambe
6- ओजस
7- परी
8- विजयालक्ष्मी
9- गौरी आंबोळे
10- निधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)
1- neelakshi
2- अमृताक्षर
3- sneha1
4- रिषिकेश
5- जाई
6- अंतरा
7- प्राजक्ता
8- सोनू
9- तेजो
10- धनुडी
11- अस्मिता
12- वृषाली
13- rr38
14- सूर्यगंगा
15- हर्पेन
16- मनिम्याऊ
17- mansi kolambe
18- लतांकुर-
19- मामी
20- ओजस
21- aradhya
22- वृंदा
23- गोल्डफिश
24- समृदधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)
1- मित
2- मानसी कोळंबे
3- swati_patel- ojal
4- swati_patel- ojasi
5- ओजस
6- ज्वाला
7- देवरूप
8- रित्विक विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)
1- जाई
2- चिमु
3- लतांकुर
4- तेजो
5- रिषिकेश
6- मिहिरा
7- अंतरा
8- वृंदा
9- जाई.
10- मी_अस्मिता
11- Piku
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)
चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा
1- sonalisl- - विराज
2- ऋन्मेऽऽष - परी
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा
पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे
1- मोक्षदा मोदक - मंजूडी
2- खजूर अंजिराचे कुकी मोदक (वावे)
3- लेसन फॉर लेमन्स - तृप्ती आवटी
4- शाही मोदक- Sonalisl
5- रसमलाई मोदक केक - वैष्णवीका
6- उपवास मोदक/ उपवास शाही मोदक - साक्षी
7- डिकन्सट्रक्टेड मोदक, सई केसकर
8- ओरिओ आणि हैप्पी हैप्पी बिस्कीटचे मोदक, Rani 19
9- ओरिओ-कन्फेटी मोदक
10- पारंपारिक मोदक - मनीमोहोर
11- मोदक - साक्षी
12- मोदक - भरत
13- मिल्कमेड च्या सारणाचे पारंपारीक मोदक - स्मिता श्रीपाद
14- मंजूताई दुतिरंगी मोदक
15- तिखट रस्सा मोदक, म्हाळसा
16- (स्टफ्ड ब्रेड मोदक) - Nilakshi
17- लो कार्ब प्रोटीन रिच बेक मोदक-mi_anu
18- (चॉकलेट ब्राउनी मोदक) - ShitalKrishna
19- निल्सन
20- ( सुकुर मोदक) - वावे
21- मोदक बनवणे,उकडीचे मोदक, Urmila Mhatre
मतदान - पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे
पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा
1- लतांकुर
2- ओजस
3- वर्णिता
4- adm
मतदान - पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा
पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा
1- मटार-पनीर चंपाकळी
2- Red Rose Momos - ShitalKrishna
3- डोसा बाइट्स - साक्षी
4- स्पेशल टोस्ट सँडविच - Aaradhya
5- "चिलीगार्लिक नुडल्स" - प्रांजल - जयु
6- चीझ मसाला डोसा-Mansi kolambe
7- (कुरडईची भाजी)- sonalisl
8- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi
9- लसंगा/लसानिया ----ओजस
10 - टोकरी/कटोरी चाट - Aaradhya
मतदान - पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा
माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन
1- ललिता-प्रीति
2- Aaradhya
3- रूपाली विशे- पाटील
4- atuldpatil
5- मुग्धमोहिनी
6- ऋन्मेऽऽष
7- कविन
8- mi_anu
9- सीमंतिनी
10- सामोी
11- पाचू
11- प्राचीन
12- राहुल बावणकुळे
13- अतरंगी
14- मनीमोहोर
15- विशाल८९
मतदान - माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
१ - अ गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - अ गट
२- ब गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - ब गट
======================================
मतदान बंद झाले असून लवकरच विजेत्यांना पारितोषके देण्यात येतील.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धांमधे हिरिरीने भाग घेणार्या सर्व स्पर्धकांचे तसेच त्यांना प्रोत्साहनाची थाप देणार्या सर्व प्रतिसादकांचे मंडळ आभारी आहे.
हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क) विजेते
१- {sariva}
२- शुगोल
३- Aaradhya
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट) विजेते
१- परी
२- गौरी आंबोळे
३- ज्वाला
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट) विजेते
१- मामी
२- जाई.
३- सोनू
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट) विजेते
१- जय
२- swati_patel- ojal
३- ओजस
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट) विजेते
१- रिषीकेश.
२- जाई.
३- मी_अस्मिता
चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा विजेते
१- ऋन्मेऽऽष - परी
२- sonalisl- - विराज
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे
पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे विजेते
१- साक्षी
२- मनीमोहोर
३- म्हाळसा
पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा विजेते
१- adm
२- वर्णिता
३- लतांकुर
पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा विजेते
१- मटार-पनीर चंपाकळी - सहेली
२- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi
३- Red Rose Momos - ShitalKrishna
माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन विजेते
१- कविन
२- Mi_anu
३- Atrangi
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा अ गट विजेते
१- यतीन माने
नभ्य
२- मल्हार
३- मिताली
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा ब गट विजेते
१- बोकलत
२- Pr@dnya
३- सूतो
यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि
यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रात वाव दाखवता येईल अश्या होत्या.
बऱ्याच रिडींग मोड मध्ये असलेल्या सदस्यांनीही सुंदर एन्ट्री दिल्यात.
बालरोप च्या उपक्रमा साठी माहिती आतापासूनच टाकायला सुरुवात करायची आहे की 5 ऑक्टोबर ला जो धागा येईल त्यात थेटच टाकायचे?
यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि
यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रात वाव दाखवता येईल अश्या होत्या. >> +१
संयोजक , मतदान पद्धतीने निकाल
संयोजक , मतदान पद्धतीने निकाल असेल तर कोणाच्या किती एन्ट्री ह्याने प्रश्न उदभवायला नको असे मला वाटते . यावेळच्या स्पर्धा सोप्या होत्या . लॉकडाऊनमुळे लोक सुद्धा घरी असल्याने त्यात हिरीरीने भाग घेतला गेलाय (उदा : हस्तलिखित स्पर्धा) सर्वांकडून. कलेचा अधिपती असण्याऱ्या गणेशाच्या उत्सवात एंट्रीजची आडकाठी यावेळेस नको असे मला वाटते.
असू देत की मल्टिपल एंट्रीज . मे द बेस्ट एन्ट्री विन .
खूपच मस्त मस्त स्पर्धा होत्या
खूपच मस्त मस्त स्पर्धा होत्या आणि त्यामुळे भरभरून प्रतिसाद मिळाला. संयोजक मंडळ कल्पक आणि उत्साही आहे.
वर त्या त्या स्पर्धांच्या नियमांच्या धाग्यांच्याही लिंक्स दिल्यात तर सोईचं होईल.
यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि
यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रात वाव दाखवता येईल अश्या होत्या. >> आणि खरचं सोप्या होत्या. भाग घ्यावा वाटेल अशा होत्या.
आणि खरचं सोप्या होत्या. भाग
आणि खरचं सोप्या होत्या. भाग घ्यावा वाटेल अशा होत्या. >>> सीमंतिनी +१
आणि खरचं सोप्या होत्या. भाग
आणि खरचं सोप्या होत्या. भाग घ्यावा वाटेल अशा होत्या. >>+1111
मल्टिपल कसे चालेल? एकाच आयडी
मल्टिपल कसे चालेल? एकाच आयडी च्या दोन एंट्रीला सर्वात जास्त मते मिळाली तर त्यालाच पहिला आणि दुसरा क्रमांक बक्षीस द्यायचे का?
यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि
यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रात वाव दाखवता येईल अश्या होत्या.>>>+१११ अगदी अगदी
मस्त स्पर्धा आणि उपक्रम होते/
मस्त स्पर्धा आणि उपक्रम होते/ आहेत यावेळेस.
यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि
यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रात वाव दाखवता येईल अश्या होत्या>>+१
झब्बूही छान होते
मस्त स्पर्धा आणि उपक्रम होते/
मस्त स्पर्धा आणि उपक्रम होते/ आहेत यावेळेस. >> +१
स्पर्धा व उपक्रमांची लयलूट
स्पर्धा व उपक्रमांची लयलूट होती. सगळ्यांत भाग घेणारे उत्साही जन व त्यांच्या प्रवेशिका बघायला छानच वाटलं.
संयोजनात भाग घेतलेल्या सर्व
संयोजनात भाग घेतलेल्या सर्व मंडळींचे अभिनंदन. खूप छान संयोजन होतं या वेळेस.
संयोजक , धन्यवाद.
संयोजक , धन्यवाद.
स्पर्धा खरेच खुप छान होत्या.
सगळ्याच स्पर्धा मस्त.
पण मोदक, नैवेद्यम , वगैरे ज्यास्त आवडल्या.
यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि
यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रात वाव दाखवता येईल अश्या होत्या>>+१
झब्बूही छान होते>>>>> +१
स्पर्धेची अंतिम तारीख
स्पर्धेची अंतिम तारीख वाढवल्याबाद्दल धन्यवाद..
झब्बू खेळामध्ये तर विशेष मजा आली..
संयोजनात भाग घेतलेल्या सर्व
संयोजनात भाग घेतलेल्या सर्व मंडळींचे अभिनंदन. खूप छान संयोजन होतं या वेळेस.>>+1
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/76369#new
मुग्धमानसी यांच्या पाल्याची हि एंट्री मुक्त हस्त मध्ये आली नाही.
संयोजक , विपु बघा कृपया
धन्यवाद संयोजक
नवीन आलेल्या प्रवेशिका आणि
नवीन आलेल्या प्रवेशिका आणि काही नजरचुकीने राहिलेल्या प्रवेशिका आम्ही अपडेट करत जाऊ.
लिंक एकत्र दिल्या छान केले.
लिंक एकत्र दिल्या छान केले. मेहनतीचे काम अहे. धन्यवद
शनिवारपर्यंत मुदत वाढवणे हा सुद्धा उत्तम निर्णय.
लिंक एकत्र दिल्या हे छान केले
लिंक एकत्र दिल्या हे छान केले. मेहनतीचे काम आहे. धन्यवाद.
मजा आली संयोजक! धन्यवाद!
मजा आली संयोजक! धन्यवाद!
धन्यवाद संयोजक , माझाही पहिला
धन्यवाद संयोजक , माझाही मायबोलीवरचा पहिला गणेशोत्सव तुम्ही अविस्मरणीय केला. Online असूनही खराखुरा वाटायला लागला. सगळ्या स्पर्धा पण छान आणि मायबोलीकरांनी दिलेला प्रतिसाद पण उत्स्फूर्त असल्याने रंगत आली. तुमचे खूप आभार. गणपतीबाप्पा तुमच्या व सर्व मायबोलीकरांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो.
धन्यवाद असामी, अभ्या..., jui.k, किशोर मुंढे आणि प्रगल्भ . तुम्ही छान नियोजन केले.
संयोजक, अभिनंदन!! छान झाला
संयोजक, अभिनंदन!! छान झाला उत्सव!! स्पर्धा आणि उपक्रम साधे सोपे तरी आकर्षक होते त्यामुळे सगळ्यांना कुठे ना कुठे भाग घ्यायचा मोह झाला नसता तरच नवल. शिवाय तुम्ही लोकांनी पब्लिक च्या सूचना, कमेन्ट्स, दुरुस्त्या इ. बाबतीत खिलाडू वृत्ती दाखवलीत त्यामुळे कुठे वादाचे गालबोट लागल्याचे दिसले नाही. गुड जॉब टीम!!
श्रीगणेश हस्तलिखित स्पर्धा ही
श्रीगणेश हस्तलिखित स्पर्धा ही खूप आणि multiple entries आल्यामुळे उपक्रमात रुपांतरित केली तरी चालेल. ह्या उपक्रमात खुप मजा आली.
झब्बू पण खुपच छान.
खूप छान स्पर्धा होत्या खरंच.
खूप छान स्पर्धा होत्या खरंच. साध्या सोप्यात भाग घेतला जातो पटकन. माझ्यासारख्या लोकांसाठी हे फार बरं झालं होतं. धन्यवाद संयोजक मंडळ!
>>>
>>>
संयोजक, अभिनंदन!! छान झाला उत्सव!! स्पर्धा आणि उपक्रम साधे सोपे तरी आकर्षक होते त्यामुळे सगळ्यांना कुठे ना कुठे भाग घ्यायचा मोह झाला नसता तरच नवल. शिवाय तुम्ही लोकांनी पब्लिक च्या सूचना, कमेन्ट्स, दुरुस्त्या इ. बाबतीत खिलाडू वृत्ती दाखवलीत त्यामुळे कुठे वादाचे गालबोट लागल्याचे दिसले नाही. गुड जॉब टीम!!
<<<
+१
धन्यवाद, संयोजक मंडळ.
छान झाल्या स्पर्धा!
छान झाल्या स्पर्धा!
(बुकमार्क यादित माझ्या नावापुढे प्रश्नचिन्ह का आहे?)
Pages