बुकमार्क स्पर्धा _rr38_ "ब" गट

Submitted by rr38 on 29 August, 2020 - 04:56

माझा इथे लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. चूक झाल्यास क्षमस्व!
साहित्य: क्रोशाची सुई क्रमांक २.०, Anchor गडद गुलाबी धागा
वेळ: ४० मिनिटे
लांबी २८ सेंमी, रुंदी २ सेंमी
क्र. १
PSX_20200829_002344.jpg
क्र.२
PSX_20200829_140349.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्वांचे खूप आभार!
मनीम्याऊ: मीसुद्धा २५ वर्षांनी पुन्हा क्रोशा सुरू केला आहे. आता यू ट्यूब मुळे सहज शक्य आहे. नक्की ट्राय करा