बुकमार्क स्पर्धा - पल्लवी (लतांकुर) - ब गट

Submitted by लतांकुर on 28 August, 2020 - 07:12

आत्ता मागील काही वर्षा पासून, पुस्तक वाचन तसं फारच कमी झालं आहे. Lockdown च्या काळात परत सुरु करेल, असं म्हणता म्हणता राहूनच गेलं.

आत्ता हे बुकमार्क्स केलेच आहेत तर त्या साठी तरी नवीन पुस्तकं विकत घ्यावी लागणार असं वाटतेय.

गणपती सजावटीचं राहिलेलं सामान वापरून हे सगळं केलं आहे.

लागणारे साहित्य :
1. कार्डबोर्ड पेपर
2. रंगीत पेन्स
3. कुंदन

IMG-20200828-WA0000.jpg

कुंदन आर्ट - स्पर्धेसाठी
( मागे गणपती ची सजावट दिसत असेल, तिथे पण वारली आर्ट केलं आहे , मागच्या महिन्यात एकंदर दिसेल तिथे वारली चित्र काढून ठेवली आहेत.)

IMG-20200828-WA0002.jpg

हे अजून एक वारली बुकमार्क

IMG-20200828-WA0003.jpg

कसे वाटत आहेत बुकमार्क्स, नक्की सांगा Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर
पल्लवी... नावातच talent आहे

सुंदर!!
दुसर्‍या फोटोतील बुकमार्क मधले मणी पुस्तकाच्या पानावर रुतनार नाहीत का?

धन्यवाद मानव, sonalisl!!!

दुसर्‍या फोटोतील बुकमार्क मधले मणी पुस्तकाच्या पानावर रुतनार नाहीत का?>> नाही बहुतेक , मी आज दिवसभर माझ्या ऑफिस डायरी मध्ये वापरते आहे.

छान!