बुकमार्क स्पर्धा : वीरु (निधी, गट अ, वय : १० वर्ष)

Submitted by वीरु on 3 September, 2020 - 13:46

गट: अ
नाव: निधी
वय : १० वर्ष
साहित्य: कार्डबोर्ड, वॉटर कलर, गुगली आईज, मार्कर पेन.
सर्वप्रथम स्पर्धेसाठी मुदत वाढवुन दिल्याबद्दल संयोजकांचे आभार.
लेकीने तयार केलेला कोरोना बुकमार्क:

IMG_20200903_222319_resize_89.jpgIMG_20200903_222517_resize_80.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना मनापासुन धन्यवाद. Happy
आपण सगळ्यांनी दिलेल्या शाबासकीमुळे निधी आज खुष आहे.
तिने थँक्यु सांगितलय सगळ्यांना. Happy