श्रीगणेश बुकमार्क स्पर्धा - मित - 'अ' गट

Submitted by मित on 29 August, 2020 - 13:19

वय - ९ वर्षे
इयत्ता - चौथी

१. कागद, स्केचपेन, कलर पेन्सिल व रंगीत धागा वापरुन केलेला बुकमार्क - (हा स्पर्धेसाठी)
IMG_7126.jpg

२. ओरिगामी गणपती बुकमार्क -
IMG_7127.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आकर्षक बुकमार्क. सुंदर संदेश दिला आहे बुकमार्कद्वारे. वाचाल तर वाचाल. अंमलबजावणी करण्यात यावी.