बुकमार्क स्पर्धा - हर्पेन (गट ब)

Submitted by हर्पेन on 27 August, 2020 - 08:10

गट ब - हर्पेन हर्षद पेंडसे

टी बॅग्स च्या बॉक्समधे जो सेपरेटएर असतो त्याचा वापर करून हा बुक मार्क बनवण्यात आला आहे.
बनवला त्या क्रमाने फोटो टाकत आहे.
डिझाईन इथून बघून कॉपी केलंय
https://www.classroomdoodles.com/bookmarks.html दोन वाढीव टिंब ही माझी भर Proud

१.
IMG_20200827_163923 BM1.jpg

२.

IMG_20200827_164145 BM2.jpg

३.

IMG_20200827_164556 BM4.jpg

४.

IMG_20200827_172911 BM F.jpg

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम बसल्या बसल्या ५ मिनिटात तयार !! कापा कापी चिकटवा चिकटवी भानगड नाही
>>>>

हो आणि त्याशिवाय रिसायकलिंग केल्याचे पुण्य Proud

माझा पण टी बॉक्स च्या सेपरेटरचा आहे बुकमार्क, इथेच देउ का झब्बू? कि वेगळी एन्ट्री करू?
इथेच देते कारण मला ही एन्ट्री कशी करायची ते समजत नाहीये मी नवीन लेखनात गेले पण गोंधळले

मस्त! Happy

मी प्रयत्न केला पण मला समजतच नाहीये कसं टाकू ते? नवीन लेखन कि काय सिलेक्ट करू? पूर्वी केलय पण आता खुप गोंधळून गेले मी Sad

धन्यवाद मंडळी
बुकमार्क ने स्वतः कडे जास्त लक्ष वेधून घेतले नाही पाहिजे असे आपले मला वाटते त्यामुळे मी रंगवत नाही कधी