मास्क म्हणलं की आधी ते चित्रपटातले आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही म्हणणारे हिरव्या मास्कवाले डॉक्टर आठवतात. मास्क मध्ये पण बरेच प्रकार आले. मॅचिंग मास्क, कपल मास्क, फेस प्रिंट मास्क इ.
दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बघितला ज्यात एक छोटी मुलगी बाप्पांची मूर्ती घेऊन लपून बसते. आई विचारते तेव्हा म्हणते आपण गणपती बाप्पांना बाहेर घेऊन गेलो तर त्यांनाही कोरोना होईल ना?
ठरलं बाप्पांसाठी मास्क करायचा. बाप्पांच्या चेहऱ्याच्या आकाराचे मास्क बाजारात दिसलेले पण बाप्पासाठी मास्क दिसला नाही. बाप्पांसाठी मास्क म्हणजे आपला साधा मास्क चालणार न्हवता. कारण बाप्पांची सोंड लांब असते म्हणून तोंड आणि नाक दोन्ही झाकले जाणं हा मास्क बनवताना मुख्य टास्क होता. झालं वही पेन घेऊन डिजाईन ला बसलो. सुरवातीला एकच कटिंग मध्ये मास्क बनवायचा ठरलेलं पण काही केल्या ते जमत न्हवतं मग २ वेगवेगळ्या भागात कटिंग करून त्याला जोडून बनवला. फार विशेष असं काही केलं नाहीये. प्रोटोटाईप मॉडेल म्हणू शकता ह्याला.
आणि सोंडेसाठी मागून एक कप्पा
गणपती बाप्पा मोरया!!
हस्तकला स्पर्धा - {शिवणकाम} - बाप्पांसाठी मास्क
Submitted by Aaradhya on 30 August, 2020 - 07:59
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कसलं मस्त.खरंच कॉपीराईट
कसलं मस्त.खरंच कॉपीराईट कल्पना आहे.गणेशोत्सव स्पर्धा सुरुवातीला धाग्यावर सीमंतिनी ची प्रतिक्रिया आहे की बाप्पाचा मास्क बनवणं किती किचकट असेल.तुम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधलं.
अवांतर: गणपती संपल्यावर स्वतःला पण वापरता येईल यासाठी मास्क ला आतून सोंड खोचायची किंवा घडी करून कुठे पुश बटन ने बांधायची व्यवस्थाही करता येईल अजून गंमत म्हणून.
हाहाहा भारीये.
हाहाहा भारीये.
मस्त!
मस्त!
मस्त!
मस्त!
एकदम नाविन्यपूर्ण, वा!
एकदम नाविन्यपूर्ण, वा!
सॉल्लिड आहे कल्पना.
सॉल्लिड आहे कल्पना. शेंदूरचर्चित मास्क एकदम परफेक्ट आहे बाप्पांसाठी.
खूप छान, नवीनच !
खूप छान, नवीनच !
भारीच की
आयडीयाची कल्पना भारी(मस्त)
आयडीयाची कल्पना भारी(मस्त) आहे.
धन्यवाद
धन्यवाद
मस्त कल्पना.
भारी आहे आयडिया.
शेंदूरचर्चित मास्क एकदम
शेंदूरचर्चित मास्क एकदम परफेक्ट आहे बाप्पांसाठी. >> +१
धन्यवाद.
धन्यवाद.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन .
अभिनंदन .
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
(No subject)