श्री गणेश चित्रकला स्पर्धा- आर्यन(गट अ, वय १० वर्षे)

Submitted by पूनम पाटील on 31 August, 2020 - 07:15

गट : अ
नाव : आर्यन पाटील
एकापेक्षा जास्त entries चालत नाहीत पण एकाच entry मध्ये एकापेक्षा जास्त चित्रं चालू शकतील असा अंदाज स्वतःच बांधून मुलाने खालील चित्र टाकायला लावली आहेत.

१)IMG-20200831-WA0018.jpg

२)IMG-20200831-WA0015.jpg

३)IMG-20200831-WA0016.jpg

४)IMG-20200831-WA0017.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खुपच छान चित्र.
माझ्या मुलाचे पण आवडते कैरैक्टर्स. Happy