मुक्तहस्त चित्र स्पर्धा- - sonalisl- - विराज

Submitted by sonalisl on 31 August, 2020 - 09:01

मुक्तहस्त चित्र स्पर्धा
पाल्याचे नाव : विराज(वय ३ वर्ष)

Fingerprint color वापरून गाजर, लिंबू, भेंडी वापरून ठसे दिले. पानांच्या ठश्यासाठी मेथीची काडी घेतली होती. पण त्याला काही जमेना मग त्याने बोटानेच हिरवा रंग लावला.

FB5A2414-7C5E-4A74-86E9-BBAD82D816EA.jpeg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+1

खूप छान आहे चित्र.मस्त फोटोफ्रेम बनवा. मायबोली गणेशोत्सव स्पर्धा २०२० लिहायला विसरू नका.