बुकमार्क स्पर्धा- जय- अ गट

Submitted by Mansi kolambe on 31 August, 2020 - 07:29

अ गट
9 वर्षे
या फोटो मधले कॉर्नर बुकमार्क्स जय ने बनवले आहेत. या प्रवेशिकेसाठी बनी वाला बुकमार्क घ्यावा.
वापरलेले साहित्य- कार्ड पेपर, ग्लू, गुगली eyes
IMG-20200830-WA0053.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे बनी बुकमार्क. तो घुबडाचाही छान आहे. जयला एक शाब्बासकी!

इतर दोन बुकमार्क्सही सुंदर आहेत.