
.... गणपती गेले गावाला .... चैन पडेना आम्हाला .....
मंडळी, गणपती प्रतिष्ठापना ते विसर्जन ११ दिवस उदंड उत्साहात गेले. वेळ कसा गेला ते कळलेच नाही.
पहिल्या दिवसापासून मायबोलीच्या २१व्या गणेशोत्सव उत्सवा निमित्त निरनिराळ्या स्पर्धा, उपक्रम राबविले गेले त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल समस्त स्पर्धकांचे, स्पर्धकांना प्रतिक्रियारुपी हुरूप देणाऱ्या वाचक सभासदांचे ही हार्दिक आभार. उपक्रम राबवताना काही चूका झाल्या असतील, काही उत्तरे द्यायची राहून गेली असतील तर त्याबद्दल क्षमस्व.
मंडळी, मागील धावपळीच्या ११ दिवसांत ज्यांना ईच्छा असूनही स्पर्धेत सहभागी होता आले नाही त्यांच्यासाठी स्पर्धेची अंतिम तारीख शनिवार ५ सप्टेंबर २०२० (PST) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
बालरोप संवर्धन उपक्रमाची अंतिम तारीख पुढील महिन्यातील ५ ऑक्टोबर २०२० ही असेल. बालरोप संवर्धन उपक्रमाची माहिती इथे पाहू शकता. Entries आत्तापासून दिल्यासही हरकत नाही. फक्त धाग्या च्या शीर्षकामधे “बाल-रोप संवर्धन उपक्रम” असे नमूद करावे.
ज्या स्पर्धकांनी प्रवेशिकेत एकाहून जास्त चित्रे/बुकमार्क्स टाकले आहेत त्यांनी कृपया आपआपले धागे संपादन करून स्पर्धेसाठी कोणते चित्र/बुकमार्क घेण्यात यावी याचा उल्लेख करावा. अथवा मुदत संपल्यानंतर ही याचा उल्लेख नसेल तर प्रवेशिकेतील सर्वात पहिले चित्र/ बुकमार्क ग्राह्य धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी त्या त्या स्पर्धांच्या धाग्यावर जाऊन नियम पाहावे अशी विनंती.
काही अपरिहार्य कारणांमुळे नियोजित स्पर्धा परीक्षक उपलब्ध नसल्यामुळे आपण सर्वच स्पर्धांचा निकाल वैयक्तिक मतदान पद्धतीने घेत आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांना आलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामूळे मतदान पद्धत उपलब्ध करताना नेहमीपेक्षा जास्त कालावधी लागला. एखादी प्रवेशिका नजरचूकीने राहून गेली असेल किंवा चूकीची लिंक झाली असेल तर नजरेस आणून द्यावी अशी नम्र विनंती. ह्या तसदीबद्दल मंडळ दिलगिरी व्यक्त करत आहे. एखादी प्रवेशिका चूकीने राहून गेली असेल तर खाली नमूद करावे अशी विनंती. अॅडमिन ती मतदानामधे समाविष्ट करतील.
मतदानाची अंतिम तारीख : १७ सप्टेंबर २०२० (PST). विजेते घोषीत करण्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रवेशिकांचे संकलन (मतदानाची लिंक प्रत्येक स्पर्धेखाली करण्यात आलेली आहे.
मतदान सुरू असेपर्यंत तुम्हाला तुमचे मत बदलता येईल. सर्व पर्यांयाच्या खाली "Cancel your vote” हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करून पुन्हा नव्याने मत देता येईल.
हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)
1- शुगोल
2- {sariva}" Reversible or 2 in one mask
3- तेजो
4- वृषाली
5- {sariva}
6- Aaradhya
7- sonalisl
8- ओजस
मतदान - हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)
1- जयु
2- समृद्धी
3- मित
4- ज्वाला
5- mansi kolambe
6- ओजस
7- परी
8- विजयालक्ष्मी
9- गौरी आंबोळे
10- निधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)
1- neelakshi
2- अमृताक्षर
3- sneha1
4- रिषिकेश
5- जाई
6- अंतरा
7- प्राजक्ता
8- सोनू
9- तेजो
10- धनुडी
11- अस्मिता
12- वृषाली
13- rr38
14- सूर्यगंगा
15- हर्पेन
16- मनिम्याऊ
17- mansi kolambe
18- लतांकुर-
19- मामी
20- ओजस
21- aradhya
22- वृंदा
23- गोल्डफिश
24- समृदधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)
1- मित
2- मानसी कोळंबे
3- swati_patel- ojal
4- swati_patel- ojasi
5- ओजस
6- ज्वाला
7- देवरूप
8- रित्विक विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)
1- जाई
2- चिमु
3- लतांकुर
4- तेजो
5- रिषिकेश
6- मिहिरा
7- अंतरा
8- वृंदा
9- जाई.
10- मी_अस्मिता
11- Piku
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)
चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा
1- sonalisl- - विराज
2- ऋन्मेऽऽष - परी
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा
पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे
1- मोक्षदा मोदक - मंजूडी
2- खजूर अंजिराचे कुकी मोदक (वावे)
3- लेसन फॉर लेमन्स - तृप्ती आवटी
4- शाही मोदक- Sonalisl
5- रसमलाई मोदक केक - वैष्णवीका
6- उपवास मोदक/ उपवास शाही मोदक - साक्षी
7- डिकन्सट्रक्टेड मोदक, सई केसकर
8- ओरिओ आणि हैप्पी हैप्पी बिस्कीटचे मोदक, Rani 19
9- ओरिओ-कन्फेटी मोदक
10- पारंपारिक मोदक - मनीमोहोर
11- मोदक - साक्षी
12- मोदक - भरत
13- मिल्कमेड च्या सारणाचे पारंपारीक मोदक - स्मिता श्रीपाद
14- मंजूताई दुतिरंगी मोदक
15- तिखट रस्सा मोदक, म्हाळसा
16- (स्टफ्ड ब्रेड मोदक) - Nilakshi
17- लो कार्ब प्रोटीन रिच बेक मोदक-mi_anu
18- (चॉकलेट ब्राउनी मोदक) - ShitalKrishna
19- निल्सन
20- ( सुकुर मोदक) - वावे
21- मोदक बनवणे,उकडीचे मोदक, Urmila Mhatre
मतदान - पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे
पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा
1- लतांकुर
2- ओजस
3- वर्णिता
4- adm
मतदान - पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा
पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा
1- मटार-पनीर चंपाकळी
2- Red Rose Momos - ShitalKrishna
3- डोसा बाइट्स - साक्षी
4- स्पेशल टोस्ट सँडविच - Aaradhya
5- "चिलीगार्लिक नुडल्स" - प्रांजल - जयु
6- चीझ मसाला डोसा-Mansi kolambe
7- (कुरडईची भाजी)- sonalisl
8- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi
9- लसंगा/लसानिया ----ओजस
10 - टोकरी/कटोरी चाट - Aaradhya
मतदान - पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा
माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन
1- ललिता-प्रीति
2- Aaradhya
3- रूपाली विशे- पाटील
4- atuldpatil
5- मुग्धमोहिनी
6- ऋन्मेऽऽष
7- कविन
8- mi_anu
9- सीमंतिनी
10- सामोी
11- पाचू
11- प्राचीन
12- राहुल बावणकुळे
13- अतरंगी
14- मनीमोहोर
15- विशाल८९
मतदान - माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
१ - अ गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - अ गट
२- ब गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - ब गट
======================================
मतदान बंद झाले असून लवकरच विजेत्यांना पारितोषके देण्यात येतील.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धांमधे हिरिरीने भाग घेणार्या सर्व स्पर्धकांचे तसेच त्यांना प्रोत्साहनाची थाप देणार्या सर्व प्रतिसादकांचे मंडळ आभारी आहे.
हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क) विजेते
१- {sariva}
२- शुगोल
३- Aaradhya
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट) विजेते
१- परी
२- गौरी आंबोळे
३- ज्वाला
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट) विजेते
१- मामी
२- जाई.
३- सोनू
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट) विजेते
१- जय
२- swati_patel- ojal
३- ओजस
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट) विजेते
१- रिषीकेश.
२- जाई.
३- मी_अस्मिता
चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा विजेते
१- ऋन्मेऽऽष - परी
२- sonalisl- - विराज
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे
पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे विजेते
१- साक्षी
२- मनीमोहोर
३- म्हाळसा
पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा विजेते
१- adm
२- वर्णिता
३- लतांकुर
पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा विजेते
१- मटार-पनीर चंपाकळी - सहेली
२- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi
३- Red Rose Momos - ShitalKrishna
माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन विजेते
१- कविन
२- Mi_anu
३- Atrangi
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा अ गट विजेते
१- यतीन माने
नभ्य
२- मल्हार
३- मिताली
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा ब गट विजेते
१- बोकलत
२- Pr@dnya
३- सूतो
अरे वा, विजेत्यांचं अभिनंदन,
अरे वा, विजेत्यांचं अभिनंदन, सहभागी लोकांचेही जोरदार अभिनंदन आणि सर्व संयोजकांचं अभिनंदन!! यंदाच्या गणेशोत्सवाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. खरंच खूप मजा आली. मी तेव्हाच म्हंटलं होतं कि आता मला रिझल्ट ची वाट बघायची नाहीये. प्रोसेस खुप छान होती. खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्या स्पर्धा, बाकिचे खेळ पार पडले, साजरे झाले. माबो गणेशोत्सव गाजवला सगळ्यांनी!!
स्पर्धेत भाग घेतलेल्या
स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांचे आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
उत्तम पार पडला हा कार्यक्रम, कल्पकता होती. भरगच्च स्पर्धा आणि उदंड प्रतिसाद त्यामुळे गाजला गणेशोत्सव. संयोजकांचे त्याबद्दल विशेष कौतुक.
स्पर्धकांनी खूप मेहनत घेतली, अतिशय tallented आहेत सर्वच. कौतुक सर्वांचं.
सर्वप्रथम संयोजकांना धन्यवाद.
सर्वप्रथम संयोजकांना धन्यवाद. फार वैविध्यपूर्ण आणी छान स्पर्धा होत्या.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
मला बुकमार्क, स्टफ्ड मोदक आणी बर्ड्स नेस्ट साठी मत दिलेल्या सगळ्यांंचे आभार.
यंदा गणपती मस्त पार पडला.
यंदा गणपती मस्त पार पडला. सगळे विषय चांगले होते आणि लोकांनीही भरभरून प्रतिसाद दिले.
संयोजक मंडळाचे अभिनंदन व आभार. यंदाचा गणेशोत्सव अगदी भरगच्च वाटला.
आणि सगळ्या विजेत्यांचेही अभिनंदन!!!
सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन!!!
सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन!!!
संयोजक मंडळाचे आभार.
मला हस्तलेखन स्पर्धेसाठी मत दिलेल्या सगळ्यांंचे आभार.
सर्व स्पर्धक अन विजेत्यांचे
सर्व स्पर्धक अन विजेत्यांचे अभिनंदन☺️
सर्व स्पर्धकांचं आणि
सर्व स्पर्धकांचं आणि विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!!
स्पर्धेत भाग घेतलेल्या
स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांचे आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन. !!!!!
संयोजक मंडळाचे अभिनंदन व आभार.!!!!
मस्त झाला ह्या वर्षीचा गणेशोत्सव!!
सर्व स्पर्धकांचं आणि
सर्व स्पर्धकांचं आणि विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!!
मला मत दिलेल्या सगळ्यांंचे आभार.
खूप छान झाला ह्या वर्षीचा गणेशोत्सव!!
संयोजकांचे अभिनंदन आणि धन्यवाद.
अरे वा , धन्यवाद सर्वांना.
अरे वा , धन्यवाद सर्वांना.
मला ज्यांनी मत दिले त्यांचे मन:पुर्वक आभार.
ज्यांना मजा आली , जे सहभागी झाले , त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
संयोजकांना धन्यवाद.
ज्यांनी तीन विजेते असावेत हे सुचवले त्यांचेही आभार तुमच्या मुळे मला बक्षीस मिळाले नाही तर पत्ता कट झाला होता.
माझ्या द्रुष्टीने ज्यानी ज्यानी उत्सवाचा आनंद लुटला ते सर्व विजेते आहेत.
अरे वा! आले का निकाल?
अरे वा! आले का निकाल?
सगळ्या विजेत्यांचे, स्पर्धकांचे आणि संयोजकांचे मनापासून अभिनंदन!
सर्व स्पर्धक, विजेत्यांचे
सर्व स्पर्धक, विजेत्यांचे अभिनंदन!
संयोजकांचे मनापासून आभार! छान झाला गणेशोत्सव.
स्पर्धेत भाग घेतलेल्या
स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांचे आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
संयोजक मंडळाचे आभार, खूप छान झाला या वर्षीचा उत्सव
मस्त झाल्या स्पर्धा!
मस्त झाल्या स्पर्धा!
बालगोपालांच्या कलाकृती खूप गोड होत्या.
हस्ताक्षर स्पर्धेचा response पाहून आनंद वाटला.
सर्व विजेत्यांचं अभिनंदन आणि संयोजकांचे आभार
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे अभिनंदन...
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
माझ्या द्रुष्टीने ज्यानी ज्यानी उत्सवाचा आनंद लुटला ते सर्व विजेते आहेत. ............. हे तर खासच .
सर्व विजेत्यांचे अभिनंदन...!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन...!!
सर्व सहस्पर्धकांचं आणि
सर्व सहस्पर्धकांचं आणि विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!!
आयोजक,सर्व सहस्पर्धकांचं आणि
आयोजक,सर्व सहस्पर्धकांचं आणि विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!! आयोजकांच्या अनुभवकथनाची वाट बंघतेय
सर्व स्पर्धकांचं आणि
सर्व स्पर्धकांचं आणि विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!!
विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे
विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन..
विजेत्यांची अभिनंदन आणि
विजेत्यांचे अभिनंदन आणि संयोजकांचे आभार.
सर्व स्पर्धकांचे आणि
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन
छान होत्या स्पर्धा आणि प्रवेशिका सुद्धा. बुकमार्क, हस्तलेखन या स्पर्धांसाठी मत कुणाला द्यावे हा
मोठाच प्रश्न होता.
मस्त झाला ह्या वर्षीचा ही
मस्त झाला ह्या वर्षीचा ही गणेशोत्सव. संयोजकांचे आभार . खूप मजा आली. सगळ्या स्पर्धांचे आयोजन उत्तम रीतीने केले होते. स्पर्धा नाविन्यपूर्ण , सगळ्यांना भाग घ्यावासा वाटेल अश्याच होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी असणाऱ्या साहित्यातून भाग घेता येईल असे विषय होते स्पर्धेचे हे खुप आवडलं.
तीन नंबर विजेते घोषित केल्यामुळे माझा मोदकाच्या स्पर्धेत नंबर लागला . त्याबद्दल आयोजकांचे आणि सर्व मतदात्यांचे आभार. अर्थात नंबर जरी दिला नसता तरी ठीकच होत कारण भाग घेणं हीच खरी मजा आहे.
स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे खूप खूप अभिनन्दन .
सर्व स्पर्धकांचे आणि
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन.
अतिशय छान गणेशोत्सव आयोजिय केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद !
सर्व स्पर्धकांचे आणि
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन.
गणेशोत्सव अतिशय छान प्रकारे आयोजित केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद !
सर्व स्पर्धकांचं आणि
सर्व स्पर्धकांचं आणि विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!
संयोजकांचे आणि मतदात्यांचे आभार!
सर्व स्पर्धकांचे आणि
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन.
गणेशोत्सव अतिशय छान प्रकारे आयोजित केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद
संयोजकांचं समारोपाचं भाषाण
संयोजकांचं समारोपाचं भाषाण अजून आलं न्हाई का? पब्लिक कवाधरनं ताटकळत बसलिये.
माईक लाऊड स्पीकर लावलेला हाये तवर करून टाका की एकदाचं.
Pages