तेंडुलकर स्मृतिदिन

अधिक माहिती

श्री. विजय धोंडोपंत तेंडुलकर. जन्म - ६ जानेवारी, १९२८. मृत्यू - १९ मे, २००८. या शतकातील सर्वोत्कृष्ट भारतीय नाटककारांपैकी एक. अनेकांच्या मते सर्वोत्कृष्टच. २७ नाटकं, २५ एकांकिका, अनेक पटकथा, अनुवाद, ललित लेख, कथा आणि दोन कादंबर्‍या एवढं लिखाण. 'तें' असा शिक्का उमटलेलं हे लिखाण बरेचदा गाजलं ते स्फोटक विषय आणि हाताळणीमुळे. पण हे लिखाण इतकं अस्सल की त्यामुळे हादरलेला समाज स्वतःलाच अनेक प्रश्न विचारता झाला.

ten1.jpg

तेंडुलकर गेले त्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. येते काही दिवस डॉ. श्रीराम लागू, श्री. श्याम बेनेगल, श्री. गोविन्द निहलानी, श्रीमती सुलभा देशपांडे, श्रीमती लालन सारंग, डॉ. शिरीष प्रयाग हे तेंडुलकरांचे सुहृद, सहकारी आपल्याशी संवाद साधणार आहेत.

शीर्षक लेखक
डॉ. श्रीराम लागू - 'तें'ची नाटकं लेखनाचा धागा
Jan 27 2021 - 6:05pm
चिनूक्स
20
श्री. भास्कर चंदावरकर -'घाशीराम कोतवाल'चे संगीत लेखनाचा धागा
मे 29 2014 - 10:27am
चिनूक्स
11
श्रीमती सुलभा देशपांडे - तेंडुलकरांची बालनाट्ये, 'शांतता!...' आणि 'सफर' लेखनाचा धागा
Mar 4 2020 - 3:32pm
चिनूक्स
51
श्रीमती लालन सारंग - 'सखाराम बाइंडर', 'बेबी', 'कमला' लेखनाचा धागा
Jan 16 2020 - 9:07am
चिनूक्स
52
श्री. सतीश आळेकर - नाटककार तेंडुलकर लेखनाचा धागा
Jun 2 2014 - 1:49am
चिनूक्स
2
श्रीमती विजया मेहता - तेंडुलकरांची नाटकं लेखनाचा धागा
Mar 2 2010 - 5:32am
चिनूक्स
6
तेंडुलकर स्मृतिदिन लेखमाला - समारोप लेखनाचा धागा
Oct 20 2015 - 12:58pm
admin
16
नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर - झाला अनंत हनुमंत लेखनाचा धागा
Mar 8 2013 - 11:40am
चिनूक्स
1
श्रीमती रोहिणी हट्टंगडी - 'मित्राची गोष्ट' लेखनाचा धागा
Jun 4 2014 - 11:00am
चिनूक्स
48
श्रीमती सुहास जोशी - 'कन्यादान' लेखनाचा धागा
Nov 9 2009 - 9:27am
चिनूक्स
23
श्री. अवधूत परळकर - तेंडुलकर : जवळून जाणवलेले लेखनाचा धागा
Nov 27 2009 - 2:24am
चिनूक्स
7
श्री. विनय आपटे - मित्राची गोष्ट लेखनाचा धागा
Dec 4 2009 - 9:42am
चिनूक्स
11
श्रीमती मेधा पाटकर - आस्था चळवळीची लेखनाचा धागा
Dec 20 2009 - 8:20pm
चिनूक्स
11
डॉ. शिरीष प्रयाग - तेंडुलकरांचे अखेरचे दिवस लेखनाचा धागा
Jun 25 2009 - 2:02am
चिनूक्स
25
श्री. अतुल पेठे - तेंडुलकरांबद्दल... लेखनाचा धागा
Jun 9 2009 - 6:00am
चिनूक्स
9
विजय तेंडुलकर स्मृतिदिन लेखनाचा धागा
मे 19 2009 - 11:27pm
चिनूक्स
3
श्री. श्याम बेनेगल - "तें"च्या पटकथा लेखनाचा धागा
Jun 1 2009 - 3:15pm
चिनूक्स
11