*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* (दीप्स)

Submitted by दीप्स on 26 August, 2020 - 07:43

मायबोली पहात असताना मुलाने ही स्पर्धा पाहीली अन निबन्ध लिहितो म्हणुन या १० ओळी लिहिल्या मनाने . वय वर्ष ७. चुक भुल माफ करा.IMG_20200826_165927.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गोड लिहिलंय.
'मला उंदीर आवडत नाही' वाला स्पष्ट्वक्तेपणा आवडला Happy

मस्त! Happy
'माला उंदीर आवडत नाही'! सहपहष्टह! Lol

गोड लिहिलंय.
'मला उंदीर आवडत नाही' वाला स्पष्ट्वक्तेपणा आवडला>>>≥ +१.

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. नभ्य ने सगळे प्रतिसाद वाचले आज. यावेळी अगदी ऐन वेळेला भाग घेतला. आधी काही लिहायचा प्लान वगैरे नव्हता. पुढच्या वेळी जरा तयारी करुन भाग घेईल तो आत्ताचा ऊत्साह पाहता . खूप मजा आली. परत एकदा सर्वानाच धन्यवाद

Pages