*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा * - नेहा सुतो

Submitted by सुतो on 27 August, 2020 - 08:30

सर्वांचा उत्साह पाहून मी पण प्रयत्न केला आहे Happy

हस्तलेखन_copy_612x892.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर..

तुमच्या लेखनामधील अक्षरांची आभूषणे पूर्णविराम, स्वल्पविराम, काना, मात्रा, वेलांटी, उकार, कंस पहाण्यासारखी आहेत. ह अक्षर फारच रेखीव.

सामो, अंजू, मेघना,किशोर मुंढे , सस्मित सर्वांना मनापासून धन्यवाद....

किशोर मुंढे जी ... प्रतिसाद आवडला..'अक्षरांची आभूषणे' .... Happy सुंदर उपमा दिली ... हस्ताक्षरासोबत त्यांच्या 'आभूषणां' चेही परीक्षण केले Happy .. त्याबद्दल धन्यवाद...

Pages