Chocolate brownie Modak 'मोदक' Version 1.0
साहित्य :
पारी - उकड - 1 वाटी रवा, दीड वाटी पाणी, पाव चमचा मीठ, पाव वाटी चॉकलेट पावडर, पाव वाटी साखर, 1 चमचा तूप.
(फक्त रव्याचे मोदक साठी सवा वाटी पाणी पुरे, इथे पाव कप चॉकलेट पावडर घेतली आहे, त्यामुळे दीड वाटी पाणी)
सारण- stuffing -
डार्क चॉकलेट कंपाऊंड तुकडे, व्हाईट चॉकलेट कंपाऊंड तुकडे, ड्रायफ्रूटसची भरड तुपात भाजलेली
कृती:
1. दीड वाटी पाणी उकळत ठेवावे, त्यात तूप, मीठ, साखर घाला. पाण्याला चांगला उकळा आला कि गॅस फ्लेम लो करा.
2. रवा आणि चॉकलेट पावडर एकत्र करून चाळून घ्या. हे मिश्रण हळूहळू उकळत्या पाण्यात सोडा व कलथ्याने हलवत राहा.
3. गॅस बंद करून झाकण ठेवा. 15-20 मिनिट सेट होऊ द्या.
4. उकड मळून घ्या.
5. मोदक वळा.
6. आत मध्ये 1चमचा ड्रायफ्रूट्स भरड आणि चॉकलेट तुकडे घाला.
7. 5 मिनिट वाफवून घ्या.
क्रमवार फोटो:
1. उकड
2. चोकलेट तुकडे (white n dark chocolate compound)
3. तुपात परतलेली ड्रायफ्रुटस भरड
4. मोदक पारी
5. सारण भरले
6. मोदक तयार
7. वाफवण्यापूर्वी
8. वाफवल्यावर
9. उकलून
अजून एक फोटो
अरे वा! एकदम भारी.
अरे वा! एकदम भारी.
मस्तच
मस्तच
धन्यवाद
धन्यवाद
अरे वा, छान नोव्हेल्टी आहे
अरे वा, छान नोव्हेल्टी आहे मोदकाची.
सही आहे कल्पना! छानच लागत
सही आहे कल्पना! छानच लागत असतील.
धन्यवाद मानव
धन्यवाद मानव
मैत्रीयी.. धन्यवाद, अगदी चोकलेट ब्राउनी
वा या गटात आणि एक एन्ट्री आली
वा या गटात आणि एक एन्ट्री आली.
चांगले लागतील. साधारण महाबळेश्वर ला मिळणार्या चोको वॉलनट फज सारखं टेक्सचर असेल.
अनु धन्यवाद
अनु धन्यवाद
<<साधारण महाबळेश्वर ला मिळणार्या चोको वॉलनट फज सारखं टेक्सचर असेल.>> ते नाही try केलं अजून
पण इथे कोणत्याही cake shopee मध्ये chocolate walnut brownie मिळते न.. तशीच चव आलीये
छान कल्पना आहे.
छान कल्पना आहे.
भारी कल्पना
भारी कल्पना
धन्यवाद अमितव धन्यवाद जाई
धन्यवाद अमितव
धन्यवाद जाई
वाह..अफाट दिसतायत चॉकोलेट
वाह..अफाट दिसतायत चॉकोलेट मोदक!
मस्त दिसताहेत.. पोरं तुटून
मस्त दिसताहेत.. पोरं तुटून पडतील
धन्यवाद सनव
धन्यवाद सनव
धन्यवाद ऋन्मेष
मुलीच बनवतानाचं चोकलेट खा, उकड खा असं चालू होतं. फायनल प्रॉडक्ट नंतर म्हणाली thank you mom for delicious food 
मस्त दिसतोय मोदक, पण मला एक
मस्त दिसतोय मोदक, पण मला एक शंका आहे स्टफिंगमधे एवढे मोठे तुकडे ठेवले तर मोदक वळताना त्रास नाही का होत? मोदक फुटण्याची भिती वाटतेय. तुझे मोदक छान वळले गेले आहेत.
धनुडी धन्यवाद,
धनुडी धन्यवाद,
म्हणून शॉर्टकट मारला..
बरोबर शंका.. थोडं त्रास होतं होता.. खिसुन घ्यायला पाहिजे होता चॉकलेट.. पण खिसुन देणारा मनुष्य बाहेर गेला होता
इनोव्हेटिव्ह. खूप मस्त
इनोव्हेटिव्ह. खूप मस्त दिसतायत मोदक.
यमी!!!
यमी!!!
मस्त! बघून चोकलेट ब्राउनी
मस्त! बघून चोकलेट ब्राउनी आठवली.
फज सारखेच टेक्श्चर दिसतेयं.
फज सारखेच टेक्श्चर दिसतेयं. खूप छान. Dark chocolate + white chocolate + nuts शाही मोदक आहेत हे
वाह, फार छान.
वाह, फार छान.
मस्त दिसताहेत मोदक!
मस्त दिसताहेत मोदक!
मस्त दिसतायत मोदक!
मस्त दिसतायत मोदक!
मस्त मस्त
मस्त मस्त
मस्त दिसताहेत. कल्पना खूप
मस्त दिसताहेत. कल्पना खूप आवडली.
वा, मस्त आयडिया आहे.
वा, मस्त आयडिया आहे.
शेवटचा फोटो एकदम तों.पा.सु.
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
नाविन्यपूर्ण कल्पना. छान
नाविन्यपूर्ण कल्पना. छान
वाह! अफाटच लागत असणार हे
वाह! अफाटच लागत असणार हे
कल्पनाही छान आहे
फारच भारी कल्पना आहे! असेच
फारच भारी कल्पना आहे! असेच व्हाईट चॉकलेट आवरण आणि डार्क चॉकलेटचं सारण घालून पण करता येतील. बाहेरून टेक्श्चर बदलतं का?
Pages