श्रीगणेश बुकमार्क स्पर्धा - अस्मिता

Submitted by अस्मिता. on 24 August, 2020 - 16:20

बुकमार्क स्पर्धा
ब गट
मी_अस्मिता

बुकमार्क बनविण्यासाठी शार्पीज मार्कर , पेन्सील, खोडरबर, जाड पेन्टिंग पेपर , कात्री हे साहित्य वापरले.
इथून प्रेरणा घेतली. बुकमार्क काळ्या फोल्डर वर ठेवले आहे.
https://www.urbankala.com/product/ganesha-painted-bookmark/

IMG-20200824-WA0016.jpg

*
IMG-20200824-WA0016.jpg

*
धन्यवाद संयोजक !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्छा म्हणजे हे पुस्तक कुठपर्यंत वाचलंय ते समजण्यासाठी पुस्तकात ठेवतात त्याची स्पर्धा आहे. मी काहीतरी फुलांची सजावट वैगरेची स्पर्धा समजत होतो. रच्याकने छान बनवलाय बुकमार्क.

धन्यवाद सर्वांना.
बोकलत, साधारण दोन अडीच सेमि आडवी व पाच सहा सेमि उभी पट्टी असते. त्याला लोकरीचा एक धागा ओवून ठेवता सुद्धा येते. पण मी वहावत गेले असते म्हणून थांबले Happy

मस्त जमलय हे.
खालील भागातील सोंड सोडून ईतर भाग कट केला असता तर आणखी मस्त वाटले असते.

कट केले होते तैमुर पण वेडेवाकडे झाले म्हणून मगं दुसरे केले. मूळ प्रेरणेत तसेच आहे पण माझ्याकडे कात्री होती याला मात्र पेपर किंवा कार्डबोर्ड कटर लागले असते नाही तर precise and fine होत नाही. उगाच दुकानात जायचे नाही म्हणून थोडी बंधने आली, नाहीतर गेलेच असते. Happy
धन्यवाद .
सर्वांचे आभार. पहिल्यांदा केले बुकमार्क !! Happy

Pages