|| श्री गणेश ||
नैवेद्याचे पान
पदार्थ :
भाज्या : भरली वांगी, सुका बटाटा
ताकाची कढी
मेतकूट, चटणी, लोणचं
कोशिंबीर : काकडी -टोमॅटो, कोबी
वरण भात
पोळी
तळणीचा पदार्थ : कुरडई
गोड पक्वान्न : शेवई खीर, उकडीचे मोदक
कोथिंबीर वडी
ताक
पदार्थांची माहिती:
भरली वांगी : ओलं खोबरं, लसूण यांचं वाटण लावून नेहमीच्या पद्धतीने
सुक्का बटाटा : आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची मिक्सर ला वाटून घेऊन, त्यामध्ये उकडलेले बटाटे परतले.अर्थातच नेहमीचीच पद्धत
आणि हे मोदक
मायबोली वरच्या मोदकांच्या रेसिपी ने inspire होऊन, साचा न वापरता मोदक करायला तर घेतले पण काही जमेचना.शेवटी मोदकांची पुरचुंडी करून चमच्याने थोडा बाहेरून आकार दिला.
खरं तर सगळेच पारंपरिक रेसिपी वापरून केलंय बाकीचं तर त्याची काय वेगळी रेसिपी द्यावी कळत नाहीये.
छान! एवढे सारे पदार्थ आणि
छान! एवढे सारे पदार्थ आणि वाढलेत पण नाजूकपणे.
दक्षिणी पद्ध्तीने पान पाहून वेगळेच वाटले.आमच्याकडे केळीचे पान उभे घेतात.
छान!
छान!
दक्षिणी पद्ध्तीने पान पाहून
धन्यवाद देवकी, मंजूताई !
दक्षिणी पद्ध्तीने पान पाहून वेगळेच वाटले.>> मला माहितीच न्हवतं की असाही फरक असतो, मम्मी ला फोटो पाठवले तेव्हा ती केरळी पद्धतीचं वाटतेय असं का म्हणाली ते आत्ता कळलं
दक्षिणेत केळीच्या पानाचे टोक
दक्षिणेत केळीच्या पानाचे टोक डाव्या हाताला असे आडवे ठेवतात.
सगळे पदार्थ मस्त..
सगळे पदार्थ मस्त..
वाह सुरेख.
वाह सुरेख.
मस्तच, भरगच्च पान.
मस्तच, भरगच्च पान.
मस्त आहे नैवेद्याचे पान.
मस्त आहे नैवेद्याचे पान.
छान , मस्त आहे नैवेद्द,
छान , मस्त आहे नैवेदय, बाप्पा खूश.
मस्तच नैवद्य.
मस्तच नैवद्य.
मस्तच!!
मस्तच!!
धन्यवाद, मंडळी
धन्यवाद, मंडळी
https://youtu.be/_bpZgw9fBFA
https://youtu.be/_bpZgw9fBFA हे पुढच्या वेळीसाठी हवे असल्यास.
(आमच्यासारखी मंड्ळी असतील तर उत्तर ध्रुवावर भात नि दक्षिण ध्रुवावर पोळी वाढली तर "ये मेरा इंडीया" म्हणून मधली अळूवडीच फस्त करतील बघ.... )
मस्त!
मस्त!
रुचकर नैवेद्यम. दोन
रुचकर नैवेद्यम. दोन पदार्थांमध्ये योग्य सुरक्षित अंतर ठेवले आहे.
लसूण वगैरे घालतात काय?
लसूण वगैरे घालतात काय?
ताट छान.
छान पान
छान पान
छान नैवेद्य. आम्ही कांदा लसूण
छान नैवेद्य. आम्ही कांदा लसूण घालत नाही नैवैद्यात. पण प्रत्येक घरात वेगवेगळी पद्धत असते.
सीमंतिनी, लिंक बद्दल धन्यवाद. मस्त व्हिडिओ आहे.
धन्यवाद मानव, किशोर, झंपी,
धन्यवाद मानव, किशोर, झंपी, प्राचीन.
सीमंतिनी, लिंक बद्दल धन्यवाद.पुढच्या वेळी नक्की मदत होईल.
लसूण वगैरे घालतात काय?>>> हो घालतात आमच्यात, genarally नेहमी जे मसाले घालतो तेच नैवेद्या साठी पण वापरतो.एकदा आई ला पण विचारेल
हस्तलेखन स्पर्धेत
हस्तलेखन स्पर्धेत हायझेनबर्गने (जाणीवपूर्वक) दिलेल्या एंट्रीसारखी नैवेद्यम स्पर्धेतली ही (बहुतेक नकळतपणे झालेली) एन्ट्री आहे
आवडली!!
(बादवे ब्राह्मणीकरण न झालेल्या बहुजन घरी काय नैवेद्य असतो गणपती, गौरी/महालक्ष्मीसाठी?
मला आठवतंय त्यानुसार माझ्या काकुकडे पुरणपोळी, दुधतुप, कटाची आमटी, भात, कुरडया, बटाटा (भाजी की भजी आठवत नाही) एवढंच असायचं.
तेव्हा १०० कुटुंब असलेल्या चाळीत जास्तीजास्त १५ जणांकडे लक्ष्मी असतील. पितळेचे मुखवटे असलेल्या, उग्र दिसणाऱ्या, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या. आजकाल सात्विक दिसणारे मुखवटे मिळतात. कशाचे बनवलेले असतात माहीत नाही.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
धन्यवाद ___/\___
धन्यवाद ___/\___
(No subject)