चित्रकला स्पर्धा- गणपती चित्र- पाल्य-ओजस

Submitted by ओजस on 31 August, 2020 - 09:59

लेकाने काढलेले गणपती चित्र. त्याने स्वत:च youtube वर शोधले आणि काढले.पहिल्यान्दाच या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो स्वत:हूनच तयार झाला. साध्या ड्राईंग पेपर वर काढले आणि प्ल्यस्टिक क्रेयान वापरले.WhatsApp Image 2020-08-31 at 7.28.11 PM.jpeg
नाव - भृगु
वय- ९ वर्षे

Group content visibility: 
Use group defaults

गोड आहे.
बाप्पांच्या डोळ्यात आता काहीतरी खोडी करायला जाणार असल्याचे भाव आहेत.

गोड आहे.
बाप्पांच्या डोळ्यात आता काहीतरी खोडी करायला जाणार असल्याचे भाव आहेत.>>>>+१११११

गोड आहे.
बाप्पांच्या डोळ्यात आता काहीतरी खोडी करायला जाणार असल्याचे भाव आहेत.>>>>+१११११