मुक्तहस्त चित्र स्पर्धा- - मुग्धमानसी-- - - मुग्धा

Submitted by मुग्धमानसी on 29 August, 2020 - 08:41

WhatsApp Image 2020-08-29 at 5.47.10 PM.jpeg

माझी मुलगी मुग्धा (वय वर्षे ८) हिनी काढलेले हे मुक्तहस्त चित्र. चित्र water colour, brush आणि बोटे वापरून काढलंय तिनं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर, वयाच्या मानाने चित्रकलेची खूप समाज आहे. रंगांचा वापरही आवडला. चित्र बघूनच शांत वाटलं.

धन्यवाद सर्वांना.
चित्र water colour, brush आणि बोटे वापरून काढलंय तिनं.

खुपच मस्त
चित्र water colour, brush आणि बोटे वापरून काढलंय तिनं.>>>> हि माहिती वरती चित्रातच लिहा, ते जास्त चांगलं.

मस्तच.
चित्र बघूनच शांत वाटलं >>+१