बुकमार्क स्पर्धा - धनुडी 'ब' गट

Submitted by धनुडी on 27 August, 2020 - 11:39

हर्पेन सारखंच मी चहाच्या बॉक्स मधले डिव्हायडर वापरले आहेत.
फुलाच्या आकाराच्या पंच ने पंच केलय इतकाच फरक

१) IMG_20200827_143621.jpg

२) हा स्पर्धेसाठी घ्या संयोजक
IMG_20200827_143521.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहेत दोन्ही बूकमार्क्स!

पण दोन फोटोंच्या मधे जागा कशी सोडायची ते समजत नाहीये>>>
मध्ये काही तरी लिहा. किंवा नुसते क्रमांक द्या.

छान!

धनुडी स्पर्धेसाठी ब गटातून एकच बुकमार्क देऊ शकतो. स्पर्धेसाठी कोणते बुकमार्क घेण्यात यावे त्याचा उल्लेख करा.

Pages