श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - यतिन माने - गट अ - वय १२ वर्ष.

Submitted by नरेश माने on 31 August, 2020 - 03:45

पाल्याचे नाव : यतिन माने.
वय : १२ वर्ष.

Sulekhan-1.jpegSulekhan -2.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त वळणदार अक्षर.

फक्त ळ ची दांडी उजव्या वर्तुळावर यायला हवी, ती दोन वर्तुळांच्या मध्ये आली आहे.
आणि थ ला टोक न येता श सारखी गाठ आली आहे.

सर्व प्रतिसाददात्यांचे आभार!
भरत, काही अक्षरांच्या सुधारणेला वाव आहे हे लक्षात आणून दिल्याबद्दल विशेष आभार.

खुपच छान दळदार अक्षर. गोलाई आहे अक्षराला.
दुसरा फोटो थोडा अजून स्पष्ट हवा होता. भरत यांनी लिहिल्यामुळे मी जाउन बघितला ळ आणि थ. Good observation भरत.

मायबोली प्रशासन व संयोजकांचे या उपक्रमासाठी विशेष आभार. सर्व प्रतिसाददात्यांचे व मतदात्यांचे खुप खुप आभार. आपल्या या प्रेमामुळेच हे यश मिळाले.
अक्षर सुधारणेला अजुन खुप वाव आहे हे काही प्रतिसादांमुळे समजले आहे. त्यांच्या सुचना लक्षात ठेऊन तसे अक्षर सुधारण्याचा यतिन नक्कीच प्रयत्न करेल.