श्री गणेश चित्रकला स्पर्धा-तेजो

Submitted by तेजो on 29 August, 2020 - 05:35

ब गट
गणपती चित्र

साहित्य- साधा कोरा कागद, पेन्सिल, खोडरबर, काळा बॉल पेन, स्पार्कलपेन( सोनेरी आणि शेंदरी)

पेन्सिल ने साधारण आकार,रेषा काढून घेतल्या,त्यावर आधी सोनेरी स्पार्कल ने रंगवून मग काळ्या बॉल पेन ने नक्षीकाम केलं

IMG_20200825_140333.jpg

हात, पोट,मांडी या ठिकाणी साधारण ओंकार चा मोठा आकार दिला

IMG_20200825_142458.jpg

आणि मग नाजूक नक्षी आणि छोटे छोटे ओंकार लिहीत पूर्ण झाला , १०१ ओंकाराने सजलेला * ओंकारस्वरूप *

IMG_20200825_171241_299.jpg

Group content visibility: 
Use group defaults

फारच सुरेख आहे कल्पना आणि रंगसंगती. संपूर्ण चित्र अतिशय छान दिसतंय. मेंदीनं काढल्यासारखं वाटतंय.

सुरेख, आयडिया मस्त आहे. मला पटकन बारीक मंगळसुत्र ठेवल्या सारखं वाटलं. झूम करून बघितलं तर नक्षी आहे. खुपच मस्त आलय चित्र

Pages