परिशिष्ट - विजेते सूची - प्रवेशिका यादी

Submitted by संयोजक on 1 September, 2020 - 11:33

PicsArt_09-02-01.27.17_0.jpg
.... गणपती गेले गावाला .... चैन पडेना आम्हाला .....

मंडळी, गणपती प्रतिष्ठापना ते विसर्जन ११ दिवस उदंड उत्साहात गेले. वेळ कसा गेला ते कळलेच नाही.

पहिल्या दिवसापासून मायबोलीच्या २१व्या गणेशोत्सव उत्सवा निमित्त निरनिराळ्या स्पर्धा, उपक्रम राबविले गेले त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल समस्त स्पर्धकांचे, स्पर्धकांना प्रतिक्रियारुपी हुरूप देणाऱ्या वाचक सभासदांचे ही हार्दिक आभार. उपक्रम राबवताना काही चूका झाल्या असतील, काही उत्तरे द्यायची राहून गेली असतील तर त्याबद्दल क्षमस्व.

मंडळी, मागील धावपळीच्या ११ दिवसांत ज्यांना ईच्छा असूनही स्पर्धेत सहभागी होता आले नाही त्यांच्यासाठी स्पर्धेची अंतिम तारीख शनिवार ५ सप्टेंबर २०२० (PST) पर्यंत वाढविण्यात आली आहे.

बालरोप संवर्धन उपक्रमाची अंतिम तारीख पुढील महिन्यातील ५ ऑक्टोबर २०२० ही असेल. बालरोप संवर्धन उपक्रमाची माहिती इथे पाहू शकता. Entries आत्तापासून दिल्यासही हरकत नाही. फक्त धाग्या च्या शीर्षकामधे “बाल-रोप संवर्धन उपक्रम” असे नमूद करावे.

ज्या स्पर्धकांनी प्रवेशिकेत एकाहून जास्त चित्रे/बुकमार्क्स टाकले आहेत त्यांनी कृपया आपआपले धागे संपादन करून स्पर्धेसाठी कोणते चित्र/बुकमार्क घेण्यात यावी याचा उल्लेख करावा. अथवा मुदत संपल्यानंतर ही याचा उल्लेख नसेल तर प्रवेशिकेतील सर्वात पहिले चित्र/ बुकमार्क ग्राह्य धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी त्या त्या स्पर्धांच्या धाग्यावर जाऊन नियम पाहावे अशी विनंती.

काही अपरिहार्य कारणांमुळे नियोजित स्पर्धा परीक्षक उपलब्ध नसल्यामुळे आपण सर्वच स्पर्धांचा निकाल वैयक्तिक मतदान पद्धतीने घेत आहोत.

----------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांना आलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामूळे मतदान पद्धत उपलब्ध करताना नेहमीपेक्षा जास्त कालावधी लागला. एखादी प्रवेशिका नजरचूकीने राहून गेली असेल किंवा चूकीची लिंक झाली असेल तर नजरेस आणून द्यावी अशी नम्र विनंती. ह्या तसदीबद्दल मंडळ दिलगिरी व्यक्त करत आहे. एखादी प्रवेशिका चूकीने राहून गेली असेल तर खाली नमूद करावे अशी विनंती. अ‍ॅडमिन ती मतदानामधे समाविष्ट करतील.
मतदानाची अंतिम तारीख : १७ सप्टेंबर २०२० (PST). विजेते घोषीत करण्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रवेशिकांचे संकलन (मतदानाची लिंक प्रत्येक स्पर्धेखाली करण्यात आलेली आहे.
मतदान सुरू असेपर्यंत तुम्हाला तुमचे मत बदलता येईल. सर्व पर्यांयाच्या खाली "Cancel your vote” हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करून पुन्हा नव्याने मत देता येईल.

हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)
1- शुगोल
2- {sariva}" Reversible or 2 in one mask
3- तेजो
4- वृषाली
5- {sariva}
6- Aaradhya
7- sonalisl
8- ओजस
मतदान - हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)

हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)
1- जयु
2- समृद्धी
3- मित
4- ज्वाला
5- mansi kolambe
6- ओजस
7- परी
8- विजयालक्ष्मी
9- गौरी आंबोळे
10- निधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)

हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)
1- neelakshi
2- अमृताक्षर
3- sneha1
4- रिषिकेश
5- जाई
6- अंतरा
7- प्राजक्ता
8- सोनू
9- तेजो
10- धनुडी
11- अस्मिता
12- वृषाली
13- rr38
14- सूर्यगंगा
15- हर्पेन
16- मनिम्याऊ
17- mansi kolambe
18- लतांकुर-
19- मामी
20- ओजस
21- aradhya
22- वृंदा
23- गोल्डफिश
24- समृदधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)

चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)
1- मित
2- मानसी कोळंबे
3- swati_patel- ojal
4- swati_patel- ojasi
5- ओजस
6- ज्वाला
7- देवरूप
8- रित्विक विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)

चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)
1- जाई
2- चिमु
3- लतांकुर
4- तेजो
5- रिषिकेश
6- मिहिरा
7- अंतरा
8- वृंदा
9- जाई.
10- मी_अस्मिता
11- Piku
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)

चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा
1- sonalisl- - विराज 
2- ऋन्मेऽऽष - परी
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे
1- मोक्षदा मोदक - मंजूडी 
2- खजूर अंजिराचे कुकी मोदक (वावे) 
3- लेसन फॉर लेमन्स - तृप्ती आवटी 
4- शाही मोदक- Sonalisl 
5- रसमलाई मोदक केक - वैष्णवीका 
6- उपवास मोदक/ उपवास शाही मोदक - साक्षी 
7- डिकन्सट्रक्टेड मोदक, सई केसकर 
8- ओरिओ आणि हैप्पी हैप्पी बिस्कीटचे मोदक, Rani 19 
9- ओरिओ-कन्फेटी मोदक 
10- पारंपारिक मोदक - मनीमोहोर 
11- मोदक - साक्षी 
12- मोदक - भरत
13- मिल्कमेड च्या सारणाचे पारंपारीक मोदक - स्मिता श्रीपाद 
14- मंजूताई दुतिरंगी मोदक 
15- तिखट रस्सा मोदक, म्हाळसा 
16- (स्टफ्ड ब्रेड मोदक) - Nilakshi 
17- लो कार्ब प्रोटीन रिच बेक मोदक-mi_anu 
18- (चॉकलेट ब्राउनी मोदक) - ShitalKrishna 
19- निल्सन 
20- ( सुकुर मोदक) - वावे 
21- मोदक बनवणे,उकडीचे मोदक, Urmila Mhatre 
मतदान - पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे

पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा
1- लतांकुर 
2- ओजस 
3- वर्णिता 
4- adm 
मतदान - पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा

पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा
1- मटार-पनीर चंपाकळी 
2- Red Rose Momos - ShitalKrishna 
3- डोसा बाइट्स - साक्षी 
4- स्पेशल टोस्ट सँडविच - Aaradhya 
5- "चिलीगार्लिक नुडल्स" - प्रांजल - जयु 
6- चीझ मसाला डोसा-Mansi kolambe 
7- (कुरडईची भाजी)- sonalisl 
8- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi 
9- लसंगा/लसानिया ----ओजस 
10 - टोकरी/कटोरी चाट - Aaradhya 
मतदान - पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा

माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन
1- ललिता-प्रीति 
2- Aaradhya
3- रूपाली विशे- पाटील 
4- atuldpatil
5- मुग्धमोहिनी 
6- ऋन्मेऽऽष 
7- कविन
8- mi_anu 
9- सीमंतिनी
10- सामोी
11- पाचू 
11- प्राचीन 
12- राहुल बावणकुळे
13- अतरंगी
14- मनीमोहोर
15- विशाल८९
मतदान - माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
१ - अ गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - अ गट
२- ब गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - ब गट
======================================
मतदान बंद झाले असून लवकरच विजेत्यांना पारितोषके देण्यात येतील.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धांमधे हिरिरीने भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांचे तसेच त्यांना प्रोत्साहनाची थाप देणार्‍या सर्व प्रतिसादकांचे मंडळ आभारी आहे.

हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क) विजेते
१- {sariva}
२- शुगोल
३- Aaradhya

हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट) विजेते
१- परी
२- गौरी आंबोळे
३- ज्वाला

हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट) विजेते
१- मामी
२- जाई.
३- सोनू

चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट) विजेते
१- जय
२- swati_patel- ojal
३- ओजस

चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट) विजेते
१- रिषीकेश.
२- जाई.
३- मी_अस्मिता

चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा विजेते
१- ऋन्मेऽऽष - परी
२- sonalisl- - विराज
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे विजेते
१- साक्षी
२- मनीमोहोर
३- म्हाळसा

पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा विजेते
१- adm
२- वर्णिता
३- लतांकुर

पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा विजेते
१- मटार-पनीर चंपाकळी - सहेली
२- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi
३- Red Rose Momos - ShitalKrishna

माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन विजेते
१- कविन
२- Mi_anu
३- Atrangi

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा अ गट विजेते
१- यतीन माने
नभ्य
२- मल्हार
३- मिताली

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा ब गट विजेते
१- बोकलत
२- Pr@dnya
३- सूतो

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व उपक्रम उत्तम झाले आणि छान संयोजन एकदम फेस्टिव्ह फील आला. सभासदांचा भरघोस प्रतिसाद बघून वाचून फार मस्त वाटले.
धन्यवाद संयोजक मंडल.

यावेळच्या स्पर्धा समयोचित आणि भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रात वाव दाखवता येईल अश्या होत्या. >>> अगदी अगदी. उपक्रमही उत्तम.

संयोजक टीमचे आभार

सर्व उपक्रम उत्तम झाले आणि छान संयोजन एकदम फेस्टिव्ह फील आला. सभासदांचा भरघोस प्रतिसाद बघून वाचून फार मस्त वाटले. <<< 1111. सर्व संयोजक सदस्यांचे आभार.

सुंदर धडाकेबाज गणेशोत्सव झाला यंदा!!!
संयोजकांनी भरपूर मेहनत घेतली आहे!

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धेच्या entries दिसत नाहीयेत की मलाच दिसत नाहीयेत?

सामो नोंद घेतली आहे. स्पर्धा खूप असल्याने सर्व लिंक एकत्रित करण्यास वेळ लागत आहे. तुमच्या प्रवेशिकेची लिंक ही लवकरच समाविष्ट करू.

आज आलेत कारण डेडलाईन आधी एक्स्टेंड नाही केली... Biggrin डेडलाईन एक्स्टेंशनच्या आधी कामाला लागत नाही बरं Wink
जास्त वेळ दिल्याबद्दल धन्यवाद संयोजक.

अभिनंदन, संयोजक! छान झाला उत्सव. स्पर्धा साध्यासुध्या पण इन्टरेस्टिंग होत्या. यावर्षी सहभाग भरपूर दिसला. धन्यवाद आणि अभिनंदन पुन्हा एकदा.

गणेशोत्सव हिट झाला संयोजक. खुप मजा आली. सगळ्या स्पर्धा ,उपक्रम छान सोपे होते. सगळ्यांनी हात धूवून (लिटरली) भाग घेतलाय. ज्या उत्साहात स्पर्धा डिक्लेअर झाल्या सगळ्यांनी भाग घेतला, त्याला प्रतिसाद ही मस्त मिळाला. नाव गाव खेळताना रफ वह्यांची पानं आठवली. हस्ताक्षर स्पर्धेला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आहे असं वाटतंय. आणि काय एकेकाची सुरेख अक्षरं!
मजा आली. आता निकालाची वाटही बघावी वाटत नाही. असं म्हणायला मी एकातच भाग घेतलाय, पण मला वाटतं सगळ्यांनाच असं वाटतं असेल . ही प्रोसेस जास्त एन्जॉय केली.

आणि हे वरचं चित्र किती गोड आहे!

वरच्या सगळ्यांना मम.
आधी मला स्पर्धा आणि उपक्रम बाळबोध वाटले होते पण मजा आली.
संयोजक शंकांना उत्तरे देत होते, दुरुस्त्यांच्या सूचना स्वीकारत होते हे विशेष आवडलं.
मुंबै पुण्यावरच्या कोड्या़ची उत्तरं देऊन टाका.

खरंय धनुडी,
जीतना मायने नही रखता,हिस्सा लेना मायने रखता है। Happy
एकूणच मजा आली.

धनुडी +१
दणक्यात झाला गणेशोत्सव यावेळी!!

सर्वांना +७८६
मी घोषणेलाच म्हटले होते की यंदा लोकांना आपला मायबोली गणेशोत्सव फार आधार देणार आहे. त्याने तो अपेक्षेपेक्षा जास्त भरभरून दिला Happy

मस्त स्पर्धा आणि उपक्रम होते/ आहेत ........ +१.

मीही यावेळी लिहिले होते.पण सेव्ह करायच्या आधी पीसीने मान टाकली.आता परत लिहायचे त्राण नाही.यावेळेस मजा आली.

>>>>मीही यावेळी लिहिले होते.पण सेव्ह करायच्या आधी पीसीने मान टाकली.>>> आई ग्ग!! फार राग येतो असे झाले की Sad

Pages