" श्रीगणेश बुकमार्क स्पर्धा – समृदधी ”

Submitted by समृदधी on 25 August, 2020 - 06:36

॥ श्री गणेशाय नमः ॥

अ गट – कु. शनाया मिराशी
वय वर्षे - ९
बुकमार्क बनविण्यासाठी खालील साहित्य वापरले :-

१. वॉटर कलर्स
२. ब्रश
३. गम
४. कागद
५. कैची
६. बीड्स
७. Ice-Cream Stick.
Book Mark _1.jpgBook Mark _2_1.jpgBook Mark _3_1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काय गोंडस बुकमार्क आहे. सुंदर रंगसंगती. पिवळा व व्हायलेट फार मस्त कॉन्ट्रास्ट साथ देतायत.

Book marks.jpgसर्वांना मनापासून धन्यवाद

शनाया ला सर्व अभिप्राय दाखवले , तीला खूप आनंद झाला.
सर्वाना Thank You बोलली आहे.

तसेच तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनाने अजून बुक मार्कस बनवले.