बुकमार्क स्पर्धा - वृंदा- 'ब' गट

Submitted by वृंदा on 30 August, 2020 - 21:04

नाव: वृंदा
गट - 'ब' गट

आयडिया होती छोटे बॉक्स काढायचे पुस्तकांचे न् एकावर एक ठेवायचे आणी लेखकांची नावे दयायची पण अनेकांनी बुक्सचे छोटे बॉक्स ही आयडिया वापरून खूप सुंदर बुकमार्क तयार केलेत.म्हणून ज्ञानवृक्ष काढायचा ठरवला आणी त्याला पुलं,वपु,गोनिदा अशी 'पाने'. खूप घाईघाईत बनवलाय.आशा करते अनेकांना आवडेल
मागची बाजू: विद्येची देवता सरस्वती यंत्र

साहित्य : रंगीत कागद,दुधाच्या बॉक्सचा पुठ्ठा,स्केचपेन,camlinकलर पेन,पेन्सिल
Image जास्त Mb येतंय म्हणून स्क्रिनशॉटScreenshot_20200831-062032_Gallery.jpgScreenshot_20200831-062046_Gallery.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast.

छान.

Thank u

Thank u