.... गणपती गेले गावाला .... चैन पडेना आम्हाला .....
मंडळी, गणपती प्रतिष्ठापना ते विसर्जन ११ दिवस उदंड उत्साहात गेले. वेळ कसा गेला ते कळलेच नाही.
पहिल्या दिवसापासून मायबोलीच्या २१व्या गणेशोत्सव उत्सवा निमित्त निरनिराळ्या स्पर्धा, उपक्रम राबविले गेले त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल समस्त स्पर्धकांचे, स्पर्धकांना प्रतिक्रियारुपी हुरूप देणाऱ्या वाचक सभासदांचे ही हार्दिक आभार. उपक्रम राबवताना काही चूका झाल्या असतील, काही उत्तरे द्यायची राहून गेली असतील तर त्याबद्दल क्षमस्व.
मंडळी, मागील धावपळीच्या ११ दिवसांत ज्यांना ईच्छा असूनही स्पर्धेत सहभागी होता आले नाही त्यांच्यासाठी स्पर्धेची अंतिम तारीख शनिवार ५ सप्टेंबर २०२० (PST) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
बालरोप संवर्धन उपक्रमाची अंतिम तारीख पुढील महिन्यातील ५ ऑक्टोबर २०२० ही असेल. बालरोप संवर्धन उपक्रमाची माहिती इथे पाहू शकता. Entries आत्तापासून दिल्यासही हरकत नाही. फक्त धाग्या च्या शीर्षकामधे “बाल-रोप संवर्धन उपक्रम” असे नमूद करावे.
ज्या स्पर्धकांनी प्रवेशिकेत एकाहून जास्त चित्रे/बुकमार्क्स टाकले आहेत त्यांनी कृपया आपआपले धागे संपादन करून स्पर्धेसाठी कोणते चित्र/बुकमार्क घेण्यात यावी याचा उल्लेख करावा. अथवा मुदत संपल्यानंतर ही याचा उल्लेख नसेल तर प्रवेशिकेतील सर्वात पहिले चित्र/ बुकमार्क ग्राह्य धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी त्या त्या स्पर्धांच्या धाग्यावर जाऊन नियम पाहावे अशी विनंती.
काही अपरिहार्य कारणांमुळे नियोजित स्पर्धा परीक्षक उपलब्ध नसल्यामुळे आपण सर्वच स्पर्धांचा निकाल वैयक्तिक मतदान पद्धतीने घेत आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांना आलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामूळे मतदान पद्धत उपलब्ध करताना नेहमीपेक्षा जास्त कालावधी लागला. एखादी प्रवेशिका नजरचूकीने राहून गेली असेल किंवा चूकीची लिंक झाली असेल तर नजरेस आणून द्यावी अशी नम्र विनंती. ह्या तसदीबद्दल मंडळ दिलगिरी व्यक्त करत आहे. एखादी प्रवेशिका चूकीने राहून गेली असेल तर खाली नमूद करावे अशी विनंती. अॅडमिन ती मतदानामधे समाविष्ट करतील.
मतदानाची अंतिम तारीख : १७ सप्टेंबर २०२० (PST). विजेते घोषीत करण्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रवेशिकांचे संकलन (मतदानाची लिंक प्रत्येक स्पर्धेखाली करण्यात आलेली आहे.
मतदान सुरू असेपर्यंत तुम्हाला तुमचे मत बदलता येईल. सर्व पर्यांयाच्या खाली "Cancel your vote” हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करून पुन्हा नव्याने मत देता येईल.
हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)
1- शुगोल
2- {sariva}" Reversible or 2 in one mask
3- तेजो
4- वृषाली
5- {sariva}
6- Aaradhya
7- sonalisl
8- ओजस
मतदान - हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)
1- जयु
2- समृद्धी
3- मित
4- ज्वाला
5- mansi kolambe
6- ओजस
7- परी
8- विजयालक्ष्मी
9- गौरी आंबोळे
10- निधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)
1- neelakshi
2- अमृताक्षर
3- sneha1
4- रिषिकेश
5- जाई
6- अंतरा
7- प्राजक्ता
8- सोनू
9- तेजो
10- धनुडी
11- अस्मिता
12- वृषाली
13- rr38
14- सूर्यगंगा
15- हर्पेन
16- मनिम्याऊ
17- mansi kolambe
18- लतांकुर-
19- मामी
20- ओजस
21- aradhya
22- वृंदा
23- गोल्डफिश
24- समृदधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)
1- मित
2- मानसी कोळंबे
3- swati_patel- ojal
4- swati_patel- ojasi
5- ओजस
6- ज्वाला
7- देवरूप
8- रित्विक विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)
1- जाई
2- चिमु
3- लतांकुर
4- तेजो
5- रिषिकेश
6- मिहिरा
7- अंतरा
8- वृंदा
9- जाई.
10- मी_अस्मिता
11- Piku
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)
चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा
1- sonalisl- - विराज
2- ऋन्मेऽऽष - परी
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा
पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे
1- मोक्षदा मोदक - मंजूडी
2- खजूर अंजिराचे कुकी मोदक (वावे)
3- लेसन फॉर लेमन्स - तृप्ती आवटी
4- शाही मोदक- Sonalisl
5- रसमलाई मोदक केक - वैष्णवीका
6- उपवास मोदक/ उपवास शाही मोदक - साक्षी
7- डिकन्सट्रक्टेड मोदक, सई केसकर
8- ओरिओ आणि हैप्पी हैप्पी बिस्कीटचे मोदक, Rani 19
9- ओरिओ-कन्फेटी मोदक
10- पारंपारिक मोदक - मनीमोहोर
11- मोदक - साक्षी
12- मोदक - भरत
13- मिल्कमेड च्या सारणाचे पारंपारीक मोदक - स्मिता श्रीपाद
14- मंजूताई दुतिरंगी मोदक
15- तिखट रस्सा मोदक, म्हाळसा
16- (स्टफ्ड ब्रेड मोदक) - Nilakshi
17- लो कार्ब प्रोटीन रिच बेक मोदक-mi_anu
18- (चॉकलेट ब्राउनी मोदक) - ShitalKrishna
19- निल्सन
20- ( सुकुर मोदक) - वावे
21- मोदक बनवणे,उकडीचे मोदक, Urmila Mhatre
मतदान - पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे
पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा
1- लतांकुर
2- ओजस
3- वर्णिता
4- adm
मतदान - पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा
पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा
1- मटार-पनीर चंपाकळी
2- Red Rose Momos - ShitalKrishna
3- डोसा बाइट्स - साक्षी
4- स्पेशल टोस्ट सँडविच - Aaradhya
5- "चिलीगार्लिक नुडल्स" - प्रांजल - जयु
6- चीझ मसाला डोसा-Mansi kolambe
7- (कुरडईची भाजी)- sonalisl
8- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi
9- लसंगा/लसानिया ----ओजस
10 - टोकरी/कटोरी चाट - Aaradhya
मतदान - पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा
माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन
1- ललिता-प्रीति
2- Aaradhya
3- रूपाली विशे- पाटील
4- atuldpatil
5- मुग्धमोहिनी
6- ऋन्मेऽऽष
7- कविन
8- mi_anu
9- सीमंतिनी
10- सामोी
11- पाचू
11- प्राचीन
12- राहुल बावणकुळे
13- अतरंगी
14- मनीमोहोर
15- विशाल८९
मतदान - माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
१ - अ गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - अ गट
२- ब गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - ब गट
======================================
मतदान बंद झाले असून लवकरच विजेत्यांना पारितोषके देण्यात येतील.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धांमधे हिरिरीने भाग घेणार्या सर्व स्पर्धकांचे तसेच त्यांना प्रोत्साहनाची थाप देणार्या सर्व प्रतिसादकांचे मंडळ आभारी आहे.
हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क) विजेते
१- {sariva}
२- शुगोल
३- Aaradhya
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट) विजेते
१- परी
२- गौरी आंबोळे
३- ज्वाला
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट) विजेते
१- मामी
२- जाई.
३- सोनू
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट) विजेते
१- जय
२- swati_patel- ojal
३- ओजस
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट) विजेते
१- रिषीकेश.
२- जाई.
३- मी_अस्मिता
चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा विजेते
१- ऋन्मेऽऽष - परी
२- sonalisl- - विराज
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे
पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे विजेते
१- साक्षी
२- मनीमोहोर
३- म्हाळसा
पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा विजेते
१- adm
२- वर्णिता
३- लतांकुर
पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा विजेते
१- मटार-पनीर चंपाकळी - सहेली
२- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi
३- Red Rose Momos - ShitalKrishna
माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन विजेते
१- कविन
२- Mi_anu
३- Atrangi
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा अ गट विजेते
१- यतीन माने
नभ्य
२- मल्हार
३- मिताली
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा ब गट विजेते
१- बोकलत
२- Pr@dnya
३- सूतो
धन्यवाद संयोजक.
धन्यवाद संयोजक.
समावेश न करताच मतदानाला
समावेश न करताच मतदानाला सुरुवात. ही कुठली मतदानाची पध्दत??
>> चूक झालीये संयोजकांकडून पण ठीक आहे. इथे पहिला नंबर जरी आला तरी आपण काही आपला रेझ्युमे अपडेट करणार नाहीयोत, नाही का? मजेमजेत घ्या. निकालानंतर बरोब्बर दुसर्या दिवशी सगळेजण सगळ्याजणांचे नंबर विसरून जातात.
सर्वप्रथम मतदानात काही
सर्वप्रथम मतदानात काही प्रवेशिका राहिल्याबद्दल दिलगीर आहोत. जश्या लक्षात येत आहेत तसे त्या मतदानात समाविष्ट करत आहोत.
नंतर टाकलेल्या प्रवेशिकांवर अन्याय होऊ नये, म्हणून फक्त या वर्षी अपवाद म्हणून मतदान सुरू असेपर्यंत तुम्हाला तुमचे मत बदलता येईल.
कसं बदलायचं मत? मतदानाच्या
कसं बदलायचं मत? मतदानाच्या त्या त्या धाग्यावर गेलं की थेट निकालच दिसतात.खूप स्क्रोल केल्यावर कॅन्सल बटन सापडलं.निकालानंतर बरोब्बर दुसर्या दिवशी सगळेजण सगळ्याजणांचे नंबर विसरून जातात. >> हे भाग घ्यायच्या आधी सांगायचं ना... आता म्हणजे जे बक्षीस मिळवणार त्यांना ऐकून पण कसं वाटेल... ब्याड टायमिंग बरं
कसं बदलायचं मत? मतदानाच्या
कसं बदलायचं मत? मतदानाच्या त्या त्या धाग्यावर गेलं की थेट निकालच दिसतात.>> सर्व पर्यांयाच्या खाली "Cancel your vote” हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करून पुन्हा नव्याने मत देता येईल.
हे उत्तम केलंत एडमीन.
हे उत्तम केलंत एडमीन.
आता म्हणजे जे बक्षीस मिळवणार त्यांना ऐकून पण कसं वाटेल... ब्याड टायमिंग बरं >>>> एक दिवस मिळतो ना एन्जॉय करायला. You can bask in the glory for one full day.
,"<<<आता म्हणजे जे बक्षीस
,"<<<आता म्हणजे जे बक्षीस मिळवणार त्यांना ऐकून पण कसं वाटेल... ब्याड टायमिंग बरं >>>> एक दिवस मिळतो ना एन्जॉय करायला. You can bask in the glory for one full day.>>> अहो बाकीचे विसरतील पण जे जिंकले ते थोडी न विसरणार आहेत, एक दिवस का एखादा स्वतांत रमणारा असेल तर चांगले त्या धुंदीत राहू शकतो की
चालेल चालेल. दिवस कस्टमाइज
चालेल चालेल. दिवस कस्टमाइज करा.
आहे का आता... आपण मानू तितका
आहे का आता... आपण मानू तितका तितके दिवस आनंद असे असेल अशाने वीरू यांचे प्रश्न सार्थ ठरतात. तसं नाही. आपल्या आनंदासाठी संयोजक इ स्वयंसेवी लोकांना अवास्तव पिडू नये. सोडून द्यावं. ते लोक्स होते म्हणून स्पर्धा झाली, भाग तर घेता आला याचं भान ठेवावं.
आपल्या आनंदासाठी संयोजक इ
आपल्या आनंदासाठी संयोजक इ स्वयंसेवी लोकांना अवास्तव पिडू नये. >> कोण पिडतय संयोजक मंडळीला. स्पर्धा जर आनंदासाठी आहे तर सगळ्या प्रवेशिका समाविष्ट केल्यानंतर जर मतदान घेतले असते तर ज्यांच्या प्रवेशिकांचा समावेश नाही त्यांना पण मतदानाचा आनंद घेता आला असता असं वाटलं म्हणुन प्रश्न उपस्थित केला. त्याने जर कोणी दुखावले असेल तर माफी मागतो.
ते अमेझॉन व्हाऊचर अवॉर्ड
ते अमेझॉन व्हाऊचर अवॉर्ड वगैरे जस्ट किडिंग हां.
अवार्ड वगैरे मिथ्या आहे. फक्त इएमआय ची तारीख आणि पगाराची तारीख हे अंतीम सत्य आहे
ह्या बाफच नाव बदलून मतदान
ह्या बाफच नाव बदलून मतदान प्रवेशिका आणि मतदान करायच्या लिंक्स अस काहीतरी ठेवायला हवं आणि मुखपृष्ठवर हेडिंगवर राहायला हवा. जेणेकरून लोकांना पटकन सापडेल
एखादी प्रवेशिका चूकीने राहून
एखादी प्रवेशिका चूकीने राहून गेली असेल तर खाली नमूद करावे अशी विनंती. अॅडमिन ती मतदानामधे समाविष्ट करतील.>> वीरू (निधी) बुकमार्क २ स्पर्धा अ गट प्रवेशिका अजून दिसत नाहिये.
अवार्ड वगैरे मिथ्या आहे. फक्त
अवार्ड वगैरे मिथ्या आहे. फक्त इएमआय ची तारीख आणि पगाराची तारीख हे अंतीम सत्य आहे +१
>>>> स्पर्धा जर आनंदासाठी आहे
>>>> स्पर्धा जर आनंदासाठी आहे तर सगळ्या प्रवेशिका समाविष्ट केल्यानंतर जर मतदान घेतले असते तर ज्यांच्या प्रवेशिकांचा समावेश नाही त्यांना पण मतदानाचा आनंद घेता आला असता असं वाटलं म्हणुन प्रश्न उपस्थित केला. <<<<
+१
स्पर्धा घेणारे आणि आणि स्पर्धक दोन्ही महत्वाचे आहेत.
मेहनत तर , दोघांची आहे मग, प्रवेशिका राहिली तर त्यात काय? सगळे दुसर्या दिवशी विसरतात, वगैरे म्हणणं म्हणजे कैच्याकै.
कोणी किती दिवस आनंद मानावा, हे कशाला तिसर्याने ठरवा...
वीबी, +११११
मतदानात, गोड व तिखट मोदक
संयोजक,
मतदानात, गोड व तिखट मोदक वेगळे भाग नाही करण्यात आले?
फक्त एकच निवड कशी करणार?
विवान विशे - आयडी रुपाली विशे
विवान विशे - आयडी रुपाली विशे- पाटील) मुक्तहस्त चित्रकला स्पर्धा ह्या मतदानाच्या लिंक खालील चित्र दिसत नाही तुम्ही ते चित्र नजरचुकीने गणेश चित्रकला स्पर्धा अ गट मध्ये टाकले आहे तरि सदर चित्राची लिंक कृपया मुक्तहस्त चित्र स्पर्धे मध्ये समाविष्ट करावी. हि विनंती.
जश्या लक्षात येत आहेत तसे
जश्या लक्षात येत आहेत तसे त्या मतदानात समाविष्ट करत आहोत. >> सगळ्या प्रवेशिका अॅड करुन मतदान सुरु करायला हवे होते. अशाने मागे राहीलेल्या प्रवेशिका चांगल्या असल्या तरी दुर्लक्षित राहू शकतात.
नंतर टाकलेल्या प्रवेशिकांवर अन्याय होऊ नये, म्हणून फक्त या वर्षी अपवाद म्हणून मतदान सुरू असेपर्यंत तुम्हाला तुमचे मत बदलता येईल. >> परत परत कोण खेळत बसेल हो...एकदा मत दिले की दिले.
संयोजक मला कोणीच मोदक खायला
संयोजक मला कोणीच मोदक खायला बोलवले नाही .. मी मतदान करणार नाही..
विवान विशे - आयडी रुपाली विशे
विवान विशे - आयडी रुपाली विशे- पाटील) मुक्तहस्त चित्रकला स्पर्धा ह्या मतदानाच्या लिंक खालील चित्र दिसत नाही तुम्ही ते चित्र नजरचुकीने गणेश चित्रकला स्पर्धा अ गट मध्ये टाकले आहे तरि सदर चित्राची लिंक कृपया मुक्तहस्त चित्र स्पर्धे मध्ये समाविष्ट करावी. हि विनंती. > बदल केला आहे.
धन्यवाद संयोजक...
धन्यवाद संयोजक...
जर मत बदलण्यासाठी कॅन्सल ची
जर मत बदलण्यासाठी कॅन्सल ची सोय दिली आहे तर रिसल्त दाखवणे ब्लॉक केले तर बरे होईल.... कोण जिंकतय कोणाला वोट कमी सगळे दिसत आहे... ते बघून वोट कॅन्सल करून वोट बदलता येऊ शकते...
फक्त इएमआय ची तारीख आणि
फक्त इएमआय ची तारीख आणि पगाराची तारीख हे अंतीम सत्य आहे >> +१०
निकाल मतदान प्रक्रिया पूर्ण
निकाल मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दिसायला हवा.
चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त
.
अर्र विनिता.झक्कास असं नका
अर्र विनिता.झक्कास असं नका करू, आमच्या सारख्या लेटकमर्सना बालपणापासून लईच हाल सोसावे लागले आहेत. वर्गाबाहेर ते परिशिष्टाबाहेर... लेटकमर्सची माऊली व्हा. मला मत द्या _/\_
.
.
लेटकमर्सची माऊली व्हा. मला मत
लेटकमर्सची माऊली व्हा. मला मत द्या _/\_
>>>हे नियमात बसते का.. असे वोट अपील करणे?
नसेल बसत तर काढून टाकू. हाय
नसेल बसत तर काढून टाकू. हाय काय नि नाय काय. त्यापुढे स्मायली टाकलेली आहे त्यावरून तो विनोद होता हे लक्षात यावे ... अस्थानी, अप्रस्तुत विनोद वाटला आणि प्रवेशिका बाद केली तरी हरकत नाही माझी
मत रद्द करून परत कसं द्यायचं?
मत रद्द करून परत कसं द्यायचं? Cancel पर्याय दिसत नाही.
Pages