श्री गणेश चित्रकला स्पर्धा-चिमु - 'ब ' गट

Submitted by चिमु on 29 August, 2020 - 18:55

'ब ' गट
नाव -कविता
मायबोली आयडी - चिमु
साहित्य - कॅनव्हास , पेन्सिल , खोडरबर , acrylic रंग .
स्रोत - google search करून जी image आवडली ते चित्र काढण्याचा प्रयत्न ganpatibappa.jpg

Group content visibility: 
Use group defaults

वॉव क्लास
मला तो बाप्पांचा डोळा आणि त्यावर जिरेटोपासारखा आलेला भाग पाहून शिवरायांचा भास झाला Happy

वॉव क्लास
मला तो बाप्पांचा डोळा आणि त्यावर जिरेटोपासारखा आलेला भाग पाहून शिवरायांचा भास झाला>>>> +1111111