मायबोली आयओएस अॅप प्रकाशीत झाले.
मायबोलीचे अँड्रॉईड अॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.
आजपासून मायबोलीचे ios अॅप, अॅपल अॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.
मायबोलीचे अँड्रॉईड अॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.
आजपासून मायबोलीचे ios अॅप, अॅपल अॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.
आज इंग्रजी तारखेनुसार मायबोलीला २६ वर्षे पुर्ण झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी, (सप्टेंबर १६, १९९६) मायबोलीची सुरुवात झाली होती.
मायबोलीच्या २६ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!!. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे हा प्रवास सुरु आहे आणि राहिल.
-अॅडमीन टिम
मायबोलीवरच्या लेखनात चित्रे/फोटो द्यायची सोय अनेक वर्षांपासून आहे. आधी तुमच्या वैयक्तीक जागेत फोटो अपलोड करायचा आणि नंतर तो लेखात चिकटवायचा. पण ही दोन टप्प्यात आहे आणि मोबाईलधारकांसाठी थोडी अडचणीची आहे.
माणूस जगतो म्हणजे नक्की काय? जगण्याची व्याख्या प्रत्येकाची निराळी असते, पण या जगात काही लोकांसाठी श्वास घेणे आणि रोजची भाकरी मिळवून पोट भरणे हेच जगणे असते. कुणाच्याही अध्यात मध्यात नसतानाही शांतपणे श्वास न घेऊ देणार्या आणि रोजची भाकरी ही सुखाने न मिळू देणार्या दुनियेचा आपण भाग असू तर आयुष्य कसे होते ते 'जोकर' खूप प्रभावी पणे सांगून जातो.
यादों के झरोंकों से...
माझा बाप आणि माझ्या बापाचा मुलगा
ह्याच शीर्षकावर मी काही वर्षापूर्वी लेख लिहिला होता. बाबा गेल्या नंतर माझ्या अपराधी ( हो अपराधी) मनाने विमनस्क अवस्थेतून तो लेख उतरला होता. तेंव्हा काही जणानी तो लेख मनाला टोचतो आहे , इतके नकारात्मक नका लिहू पासून ते ह्या विषयावर काहीतरी सकारात्मक लिहून काढ़ म्हणून सांगितले होते.
तसे बापावर सकारात्मक लिहीणयासारखे बरेच काही असताना शब्द शब्द आसूड ओढण्याची गरज मला का पडावी. कदाचित ती त्यावेळची तीच गरज असावी.
हा बाफ तसा उगीच! परवा एकांशी बोलताना लक्षात आलं आपण माबोवरच्या काही पाकृ बरेचदा करतो. इतकच काय फक्त माबो रेसिप्या वापरून एखादा पार्टीचा मेन्यूही ठरवता येईल. आठवायला बसल्यावर बरेचदा केल्या जाणार्या / केल्या गेलेल्या खालच्या रेसिप्या आठवल्या. आठवल्या आहेतच म्हणून इथे लिहून ठेवतो आहे. कोणी पाहिल्या नसतील तर बघता येतील.