श्रीगणेश बुकमार्क स्पर्धा : आर्यन (गट अ, वय १० वर्षे)

Submitted by ज्वाला on 31 August, 2020 - 04:54

गट : अ
नाव : आर्यन पाटील
सहित्त्य : रंगीत कागद आणि डिंक

१)
IMG-20200831-WA0003.jpg

२)
IMG-20200831-WA0004.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Cute Happy

धन्यवाद सर्वांचे.Actually काल screen time सुरू व्हायच्या वेळीच बुकमार्क बनवायला सांगितल्याने आधी तयारच नव्हती स्वारी, पण जेंव्हा मायबोलीवर इतरांचे बुक मार्क्स पाहिले तेंव्हा मात्र स्वताहून जोमाने कामाला लागला.