हस्तकला स्पर्धा २- बुकमार्क बनवणे- गट अ-पाल्य-ओजस

Submitted by ओजस on 31 August, 2020 - 12:21

चिरंजीवांनी बनविलेला कार्नर बुकमार्क .
साधा पेपर, क्रेयान कलर वापरुन बनवला.
नाव - भृगु
वय- ९ वर्षे

१.jpeg२.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

मस्त आहे !
आमच्याकडेही या निमित्ताने बूकमार्क फॅड आलेले त्यात हे कलिंगड बनवले गेले होते. पण ते फारच कच्चेपक्के होते. हे डोळ्यांमुळे फार गोड दिसतेय Happy