आपण या (कवितां) ना वाचलंत का

Submitted by हर्पेन on 5 January, 2019 - 05:28

आपण यांना वाचलंत का अर्थात मायबोलीवरच्या मला आवडलेल्या कविता

कविता हा आपल्या मायबोलीत/वरच नव्हे तर आख्ख्या जगात सगळ्यात जास्त प्रमाणावर लिहिला जाणारा साहित्य प्रकार असावा.

आजच्या घडीला मायबोलीबाहेरही प्रथितयश ठरलेल्या अनेक रचनाकारांनी, आपल्या कारकीर्दी च्या सुरुवातीच्या काळात व नंतरही अनेक रचना मायबोलीच्या व्यासपीठावरून प्रसिद्ध केल्या आहेत. कित्येक अप्रसिद्ध किंवा हौशी रचनाकारही अनेकदा असे काही लिहून जातात की लगेच तोंडून वाहवा निघावी.

पण आजच्या घडीला आपल्या आवडत्या कविता मायबोलीवर शोधणे हे जणू महासागरामधून शिंपल्यातले मोती वेचण्यासारखे (मोठेच जिकीरीचे)
झाले आहे.

आपल्याला परत परत वाचायला आवडतील अशा कविता एका धाग्यात गुंफून ठेवल्या असता त्यांचा आस्वाद घेणे सोयीचे पडेल म्हणून हा प्रपंच.

तळटीप - ही कल्पना https://www.maayboli.com/node/68381 इथून उचलली आहे. धन्यवाद दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्नधान्य स्वस्त आहे - अभय आर्वीकर
https://www.maayboli.com/node/43264
रसग्रहण - मी पृथ्वीचा झालो प्रियकर (विंदा करंदीकर) - स्वाती आंबोळे
https://www.maayboli.com/node/65504
बा सी मर्ढेकर - भास्कराचार्य
https://www.maayboli.com/node/61850
रसग्रहण - बालकवी - भास्कराचार्य
https://www.maayboli.com/node/65481
विंदांच्या त्या पाच कविता - ह. बा.
https://www.maayboli.com/node/22773
काटा - शाम
https://www.maayboli.com/node/50453
अवकाळी - शाम
https://www.maayboli.com/node/52125
बलात्कार - शाम
https://www.maayboli.com/node/50736
चला गुर्जी झंडा फडकवून घेऊ - शाम
https://www.maayboli.com/node/40532
सोपं नसतं झाड होनं- शाम
https://www.maayboli.com/node/42473
सांजमळवट - भुईकमळ
https://www.maayboli.com/node/62006

छान धागा. कविता जास्त वाचल्या नाहीत, पण ज्या वाचल्या त्यातील काही आवडल्या. आठवतील तशा इथे लिहीन.
एक लगेच आठवलेली:
दर्पणाने सांगावे -सांजसंध्या

बाराखडी - ह. बा.
https://www.maayboli.com/node/19317
गरीबीचा जयजयकार - ह. बा.
https://www.maayboli.com/node/19005
ह. बा. च बरंच लिखाण मग ते गद्य असो वा पद्य अंतर्मुख करतं.
ऋतू जांभळा - के अंजली
https://www.maayboli.com/node/36996
आय लव्ह यू - के अंजली
https://www.maayboli.com/node/43951
पुन्हा नव्याने - के अंजली यांच्या ब-याच कविता
https://www.maayboli.com/node/44288
सांग काय आठवु मी - भुईकमळ
https://www.maayboli.com/node/52913
कविता येईल तेव्हा - भुईकमळ - अन्य रचना सुध्दा आवडतील
https://www.maayboli.com/node/51397
विषबाधा - वैभव जोशी
https://www.maayboli.com/node/567
मायबोलीचे देणे- वैभव जोशी
https://www.maayboli.com/node/21765
गिफ्ट. वैभव जोशी
https://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118136.html?1161282597
April 2009 महिन्याची कविता Admin- Team
https://www.maayboli.com/node/7593
January 2009 कविता admin team
https://www.maayboli.com/node/5614
मे२००९ सर्वोत्तम कविता admin team
https://www.maayboli.com/node/8375
चूक - देवा
https://www.maayboli.com/node/976
तहान .... कौतुक शिरोडकर
https://www.maayboli.com/node/6634

ज्ञानेश्वरीतील श्री गणेशवर्णन व गणेशवंदन- श्री. शशांक पुरंदरे
https://www.maayboli.com/node/50423
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग १ व अन्य भाग
ttps://www.maayboli.com/node/46338
या व्यतिरिक्त अन्य पारमार्थिक धागे
जसे कृष्ण राधा - संतोष वाटपाडे
https://www.maayboli.com/taxonomy/term/19836
तुझ्या आवडीचे - संतोष वाटपाडे
https://www.maayboli.com/node/57201

आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला - हेमाशेपो
https://www.maayboli.com/node/56343

हे मृत्यो - विस्मया
https://www.maayboli.com/node/37353

हर्ट च्या कविता

अपराध
https://www.maayboli.com/node/54131

३१सावी मॅरीएज अ‍ॅनीवर्सरी
https://www.maayboli.com/node/53418

गॅप
https://www.maayboli.com/node/51865

निरवानिरव
https://www.maayboli.com/node/52603

या इथे सपरात माझा... अजातशत्रू
https://www.maayboli.com/node/60964
शांत- अशांत ( शशांक पुरंदरे )
https://www.maayboli.com/node/56527
ऋतु- संधी - शशांक पुरंदरे
https://www.maayboli.com/node/47456
कृष्ण सावळा तो राधेचा
https://www.maayboli.com/node/62404

विजयकुमार हे भेदक भाष्य करणारे एक कवी म्हणून २००६ पासून ठाऊक आहेत. ऑर्कुटच्या काळात त्यांच्या १९४२, चर्च या कविता प्रचंड गाजल्या होत्या. हटके शीर्षके आणि एक भेदक शैली हे त्यांचे वैशिष्ट्य होय. ढसाळ + ग्रेस असे हे अजब मिश्रण आहे. अर्थात ग्रेस यांच्याप्रमाणे गेयता नाही आणि ढसाळ यांचे मराठी भाषेला गाभण करणारे शब्द नाहीत. तरीही हे रसायन लक्षवेधी आहे.
एकदा तरी वाचायला हव्यात अशा कविता.
मायबोलीवर ही त्यांची कविता नुकतीच दिसली.
https://www.maayboli.com/node/68931

धन्यवाद मेगि -
नुकत्याच वाचनात आलेल्या त्यांच्या दोनही कवितांना तुम्ही केलेले वर्णन लागू पडते आहे. तुम्ही असे म्हणजे कवितेबद्दल (इथे नव्हे) अजुनही लिहित जा. कृपया धन्यवाद

दत्तात्रय साळुंके - धन्यवाद, तुम्ही दिलेल्या कविता वाचतोय हळूहळू, जमेल तशा.

Pages