मायबोली गणेशोत्सव २०१७

maayboli-ganesh-2017-banner3.gif

आमच्या घरचा गणपती

वाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या , समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीन उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.

बाप्पाचा नैवेद्य

गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा खाण्याचाही नक्कीच शौकीन असला पाहिजे. त्याची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवसांत तुम्ही खाण्याचे कायकाय पदार्थ केले, याची चित्रमय झलक बघायला आम्ही मायबोलीकर उत्सुक आहोत.

तुमच्या गावाचा गणपती

आपल्या गावचा गणपती म्हणजे आपला खास जिव्हाळ्याचा विषय. मग तो गावच्या जुन्या देवळातला असो की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा असो.
अशी प्रकाशचित्रे बघण्यासाठी सगळे मायबोलीकर उत्सुक आहेत.

मायबोली गणेशोत्सव २०१७

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे अठरावे वर्ष!

maayboli_Ganesh-2017-thumbnail.jpg

श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.

लहान मुलांचे उपक्रम

Mi_anu-ज्युनियर मास्टरशेफ-सफरिंग काकडी जंकी टोमॅटो सॅलड-ईशा
शब्दाली - ज्युनिअर मास्टरशेफ - पुरणपोळी - रेवती - वय ६.५ वर्षे
संपदा- ज्युनिअर मास्टर शेफ- पास्ता सॅलड- मैत्रेयी- वय १३ वर्षे
साक्षी - ज्युनियर मास्टरशेफ - लिंबोटी - वेद - वय ९ वर्षे
ज्युनिअर मास्टर शेफ - सना ४.वर्षे ३ महिने - जुजुब
ज्युनियर मास्टरशेफ - झटपट ब्रेडची रसमलाई- श्रावणी - वय ११ वर्षे
रंगरंगोटी - चि. गौरी आंबोळे (वय चार वर्षे दहा महिने)
रंगरंगोटी - चि. गौरी आंबोळे(२) (वय चार वर्षे दहा महिने)
रंगरंगोटी - श्रिया (SHRIYA) - वय ६ वर्षे
रंगरंगोटी - चि. विभास कुलकर्णी (वय ४.५ वर्षे)
रंगरंगोटी - चि. राजस ( वय वर्षे ७)
रंगरंगोटी - चि. सतेज ( वय वर्षे ५)
रंगरंगोटी - अनघा शिंदे ( वय वर्षे ७)
रंगरंगोटी - तन्वी शिंदे ( वय वर्षे ९ )
रंगरंगोटी - रिया - वय : ५ वर्षे
रंगरंगोटी - गार्गी - वय ६ वर्षे
रंगरंगोटी - ऋचा (वय ४.५ वर्षे)
रंगरंगोटी - आर्या - ९ वर्ष
रंगरंगोटी - रेवती - ६.५ वर्षे
रंगरंगोटी - रूशील गाडेकर ( वय ४ वर्षे ८ महिने)

अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा

रंगीबेरंगी शू पॉलिश - योग
बी2 उर्फ् बाबा बंगाली वनस्पतीचे तेल - mr.pandit
फेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स - जाई.
ताडमाड चुर्ण - मंगेश....
फेसबुक साठी रेडीमेड स्टेटस - रायगड
भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - स्वप्ना_राज
आयुर्वेदिक कपडे- मॅगी
फेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स - धनंजय माने
भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - कविन
फेसबुकसाठीचे रेडिमेड स्टेट्स : र।हुल
भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर : भरत.
B2 वनस्पती तेल―र।हुल
भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - ऋन्मेऽऽष
आयुर्वेदिक कपडे - mi_anu
आयुर्वेदिक कपडे- भरत.
फेसबुक साठी रेडीमेड स्टेटस - कविन
भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - धनंजय माने
ऊंचे लोग ऊंची पसंद तमिताभ - ऋन्मेऽऽष
भराभर उंची वाढवणारे चूर्ण:एकदाच खा,खालीच पाहा - mi_anu
भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - स्वप्ना_राज - 2
आयुर्वेदिक कपडे - कविन
वस्त्रम आयुर्वेदीक लिमिटेडचे बी2 वनस्पती तेल - कविन
गाय-को - हायझेनबर्ग
रंगीबेरंगी शू पॉलिश - कविन
'रंगरसिया' शू पॉलिश - योग
आयुर्वेदिक 'आज Cup-a-day उद्या कपडे' - मामी
रंगेबिरंगी बुटपॉलिश "शिंकलास्की पॉलिश" - मामी
फेसबुकसाठी रेडीमेड स्टेटस-पवनपरी11
सनी लायनचे वीतभर कपडे - नाही फक्त प्रौढांसाठी - तुमचा अभिषेक
भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - मामी
भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची "बट्ट्याबोळ पावडर"- विजय दुधाळ
जिराफ छाप ऊंचीवर्धक पावडर-पवनपरी11
फेको फॅबचे सोचालय मंतरलेले आयुर्वेदीक टिशर्ट- दत्तात्रय साळुंके

स्वरचित आरत्या, श्लोक, स्तुती, ओव्या, काव्य

मायबोली गणेशोत्सव २०१७ चे निमित्त साधून आपल्या स्वरचित आरत्या, भक्तीमय कवनं, स्तोत्रं इथे लिहूया आणि मायबोलीकरांची प्रार्थना बाप्पापर्यंत पोचवूया.
१. लंबोदरा वंदन करितो तुला

निर्विघ्नम् कुरु मे देव!

प्रवासाला निघताना, परिक्षेला जाताना, नोकरीच्या मुलाखती आधी, शाळा-कॉलेजच्या अ‍ॅडमिशन साठी, आणि इतरही अनेकवेळा आपण "निर्विघ्नम् कुरु मे देव!" अशी मनोमन प्रार्थना करतो - कधी उघड, कधी प्रकट तर कधी आपल्या चिंतेत असताना अधाहृत स्वरुपात नकळतही. या प्रार्थनेच्या पुढचं पाऊल म्हणजे अपेक्षित- अनपेक्षित अशा घटनांना तोंड देण्यासाठी आपण करत असलेली तयारी.

खेळ शब्दांचा

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत.
खाण्याचे पदार्थ
घरगुती वापराच्या वस्तू
वस्त्रालंकार - कपडे / दागिने
निसर्ग
शास्त्रीय / तांत्रिक शब्द

कथासाखळी

कथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न! धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.
कथासाखळी- ये विल है मुश्किल (ढूँढना)
कथासाखळी- तीन देवीयां...
कथासाखळी- तीन

कविकल्पना

यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या कविला बाहेर पडू द्या.
पैलतीर
.. काहीतरी कारण असावं लागतं
मृगजळ
तुझे ते खळखळून हसणे
तर मी आज असा नसतो
नशीब एकेकाचं!