अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - स्वप्ना_राज

Submitted by स्वप्ना_राज on 26 August, 2017 - 05:52

आमच्या इथे लिंबाचा रस आणि आलं घातलेला थंड ताजा उसाचा रस मिळेल.

अमिताभ बच्चन: २० रुपये
जया भादुरी : १० रुपये

नित्यनेमाने लंबुजी पावडर दुधातून घ्या. आजच संपर्क साधा १ ८०० ४२० ४२०.

अमिताभ बच्चन बना, जया भादुरी नको!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना, तू २ जाहीराती दिल्या आहेस ना, त्यामुळे कळत नसेल की ही न वाचलेली आहे.

दोन्ही जाहीराती आवडल्या !!!!!