रंगरंगोटी - चि. गौरी आंबोळे(२) (वय चार वर्षे दहा महिने)

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 August, 2017 - 12:04

gaNapati2.jpg

'काही उंदीर ब्राउन असतात!' - इति पाल्य.

Group content visibility: 
Use group defaults

छान काढलयं.
काही उंदीर ब्राउन असतात >>> Lol

वा मस्त आलंय की!! बाप्पाच्या कपड्याचे कलर काँबो भारी, आणि सही वगैरे पण केलीय स्टायलीत Happy
गुड जॉब गौरी!!

छान चित्र आहे.. भाग बाप्पा भाग Happy

काही उंदीर ब्राउन असतात! >>>>> सूर्य मात्र आमच्या लहानपणी होता तसाच आजही आहे Happy

मस्त. ब्राऊन उंदीर. त्याला सांगा माझाकडे दोन लाल उंदिर पण आहे, एकाला शेपटी आहे आणि एकाला नाही पण ते दोघे आपण हलवल्याशिवाय हलत नाही.

Pages