अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - रंगीबेरंगी शू पॉलिश - योग

Submitted by योग on 25 August, 2017 - 10:42

त्वरा करा!
मायबोली गणेशोत्स्व स्पेशल ऑफर-
'रंगेल' मॅजिक शू पॉलिश

rangel sho polish add.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा हा भारी आहे Lol
ते 1-2-3 शास्त्रीय पद्धतीने उलगडले ते भारी वाटले.. खरेच असे ईजिली होऊ शकते असे वाटले

मस्त Lol

मस्तच!
हम थे वो थी और रंगेल पॉलीश समझ गये ना >>>>भारीच. Happy

धन्यवाद लोक्स..
>>कुटाम्बाचा टायपो पण मुद्दाम केलाय का?
Happy नाही चुकून झालय एक दोन ठिकाणी.. जाऊदे झालं.. Happy

>>ते 1-2-3 शास्त्रीय पद्धतीने उलगडले ते भारी वाटले.. खरेच असे ईजिली होऊ शकते असे वाटले
yes waiting for 1st order.. Wink

Pages