आयुर्वेदिक कपडे - कविन

Submitted by कविन on 31 August, 2017 - 09:00

vastram 1.jpgvastram 2.jpgvastram 3_1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पण भारीय!
डॉक्टर लोकांच्या पोटावर गदा यायची पण... Lol

छे! त्यांच्याकडे एम आर पाठवलेत हे घेऊन आधीच

आजकाल ते ही प्रिस्क्राईब करतात आमच्या ब्रॅन्डला Proud

तुम्हाला स्पेशल डिस्काउंट आणि तेलाचा फ्री सॅशे नक्की मिळणार राहूल. वस्त्रम टिम तर्फे धन्यवाद !

तुम्हाला स्पेशल डिस्काउंट आणि तेलाचा फ्री सॅशे नक्की मिळणार राहूल. वस्त्रम टिम तर्फे धन्यवाद ! >>>
Lol धन्स!!!
पण आमचं कट्ट्याचं तेल आपल्यापेक्षा नक्कीच भारीय Wink

फक्त जरा पॅकिंग वाला बदला. भेसळ करुन विकतोय च्यामारी बाजारात >>>>
Lol
आपल्याला एवढी खात्रीशीर माहीती??? 'तेल में जरूर कुछ काला है!' अर्थात् वस्रमच्या! Wink Proud

मार्केटची माहिती म्हणतात याला राहूल Wink

आपली कंपनी कुठे प्लस आहे बघताना इतर कंपनी करत असलेल्या चुका शोधून आपली सिस्टीम अधीक टाईट करण हे उत्तम मार्केट ॲनालिसीस पैकी एक आहे. अर्थात कट्टा ऑईल च्या भल्याकरता मैत्रीखात्यात माहिती दिली तुम्हाला Wink

आमच्या तेलात काळे उडीद खरच महत्त्वाचे काम करतात. त्यातले औषधी घटक वेगळे करून ते वापरण्याच पेटंट आहे आमच्याकडे Happy

छान आहे ही सुद्धा जाहीरात Happy

जाहीरातींचे पिक आलेय माबोवर. रोज उठून आज काय नवीन प्रॉड्क्ट मार्केटमध्ये आले शोधा Happy