खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
अत्तरदाणी
अत्तरदाणी
बरोबर वावे. द्या पुढचा क्लू
बरोबर वावे. द्या पुढचा क्लू
याचा वापर दिवाळीच्या वेळी
याचा वापर दिवाळीच्या वेळी होतो.
_त_
कातणे
कातणे
करेक्ट
करेक्ट
खरं तर यातून काहीतरी येतं,
खरं तर यातून काहीतरी येतं, तरी त्याला असं का म्हणतात?
दोन अक्षरी.
जातं
जातं
हो.
हो.
पुर्वीच्या काळी घरा घरात असे.
पुर्वीच्या काळी घरा घरात असे. नैवेद्याचं पान , प्रसाद वाढतांना वापर होत असे.
४ अक्षरी
पत्रावळ?
पत्रावळ?
नाही
नाही
ओगराळे?
ओगराळे?
भरत दोन्ही कडे तुमचे बरोबर
भरत दोन्ही कडे तुमचे बरोबर
एक प्रकारची चाळणी. पण धातूची
एक प्रकारची चाळणी. पण धातूची नाही. चाळायलाही नाही वापरत.
झारा ?
गाळणे ?
झारा लिहिले होते पण तो धातूचा असतो.
गाळणं
गाळणं
रोवळी
रोवळी
सोर्या?
सोर्या?
नाही.
नाही.
सूप?
सूप?
किती अक्षरी?
किती अक्षरी?
तीन अक्षरी.
तीन अक्षरी.
सूप ज्यापासून बनवतात, त्यापासूनच बनलेले.
बुट्टी/ दुरडी?
बुट्टी/ दुरडी?
एम्बी, जवळपास. पण नेमका शब्द
एम्बी, जवळपास. पण नेमका शब्द नाही. कदाचित प्रादेशिक भेद असेल.
टोपली
टोपली
_ _ ळी
_ _ ळी
रोवळी?
रोवळी?
रोवळी बरोबर.
रोवळी बरोबर. तांदूळ धुण्यासाठी वापरायची उभट टोपली.
ते वर लिहिलय की पण आधीच
ते वर लिहिलय की पण आधीच
पुरण यंत्र
पुरण यंत्र
Pages