रंगरंगोटी - रिया - वय : ५ वर्षे

Submitted by Adm on 1 September, 2017 - 08:07

रियाने रंगवलेले चित्र. तिला गणपतीच्या अंगाला कुठला रंग द्यावा ते कळत नव्हतं म्हणून वेगवेगळे रंग वापरलेत. चेहरा हिरवा करायचा होता पण "It wont look nice" म्हणून विचार बदलला. Happy
*
IMG_20170830_164702.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त रंगवलं आहे.
चहा प्यायल्याने कान काळे होतात, असं लहानपणी सांगत.