रंगरंगोटी - आर्या - ९ वर्ष

Submitted by स्निग्धा on 1 September, 2017 - 07:30

फोटो तितकासा छान नाहिये, समजून घ्या.
Morya2.jpg

Group content visibility: 
Use group defaults

मस्त

शाब्बास आर्या!
चित्र छान व रंगवलयही छान! मोदकही मस्त जमलेत. Happy

स्वतः काढलेत आणि.... मी नाही अजून प्रयत्न केला कधी... डाव्या कानात भिकबाळी आहे का? >> हो तिने स्वतः काढलय चित्र आणि कानात भिकबाळी आहे .