अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - गाय-को - हायझेनबर्ग

Submitted by हायझेनबर्ग on 1 September, 2017 - 00:58

MaBoAd.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे!!
फाँटला पण दुध पाजा जरा>>>> Lol

ज्यांना, अमेरिकेतल्या कार ईंश्यूरन्स कंपनी 'गायको' ( ज्यावर वॉरन बफेच्या बर्कशायर हाथवे ची मालकी आहे) च्या अफलातून आणि वेगळ्या धाटणीच्या, विचारांच्या कमर्शिअल्स बद्दल जाणून घेण्यात रस आहे त्यांनी खालील विडिओ बघा.

पहिली लाईन आणि शेवटची लाईन फक्तं प्रॉडक्टची जाहिरात असते बाकी मध्ये जो मसाला दाखवतात तो फक्तं नवीन आणि विचित्रं माहिती देऊन बघणार्‍याचा ईंट्रेस्ट शेवटची लाईन ऐकण्यासाठी टिकवून ठेवण्यासाठीच असतो.

15 minutes could save you 15% or more on car insurance ही त्यांची टॅग लाईन आहे. ह्या कंपनीचे जाहिरातीचे बजेट २.५ बिलिअन डॉलर्स आहे जे जगातल्या स्टॉक एक्स्चेंज वर लिस्ट झालेल्या ५०-६०% कंपन्यांच्या पूर्ण वॅल्यू पेक्षा जास्तं आहे Proud

https://youtu.be/Dtp_mq2fO24
https://youtu.be/Vq9ap6JuXuc