चला फोटो काढूया : पोस्ट प्रोसेसिंग
नमस्कार,
पोस्ट प्रोसेसिंग/एडिटिंग किंवा बोली भाषेत "फोटोशॉप करणे" हा बऱ्याच जणांसाठी चर्चेचा किंवा वादाचा मुद्दा असतो.
कोणी चांगला फोटो दाखवल्यावर "एडिट केलाय का ?" असं विचारून त्याचं उत्तर हो मिळाल्यावर खवचटपणे "वाटलंच मला" म्हणणं हे त्यापैकीच एक. लोल.
चला फोटो काढूया : कोणता कॅमेरा वापरू ?
नमस्कार,
नुकतीच एका प्रचि धाग्यामध्ये फोटो काढण्याबद्दल एक स्वतंत्र धागा असावा अशी चर्चा झाली त्यामुळे हा धागा काढत आहे. आधीपासून असा स्वतंत्र धागा असल्यास मला त्याची कल्पना नाही.
मी एक हौशी फोटोग्राफर असून गेली काही वर्षे निरनिराळी उपकरणे वापरून फोटो काढत आहे. यात कॉम्पॅक्ट डिजिटल कॅमेरा, DSLR आणि सध्या मोबाईल फोन हि उपकरणे येतात.
मुखपृष्ठ :
मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
मायबोलीकरांचे प्रचि दालन.. (निसर्गदृश्य..)
Landscape Photography..
फोटोग्राफीला आपण सुरुवात करतो त्यात सुरुवातीला बहुतेक सगळ्यांचा सगळ्यात जास्त आवडता प्रकार असतो तो म्हणजे निसर्ग दृश्य किंवा लँडस्केप फोटोग्राफी.
(हल्ली हे स्थान सेल्फीने पटकावलेले आहे.
)
नमस्कार मित्रांनो!
कॅनडातला उन्हाळा संपत आला होता आणि दरवर्षी प्रमाणे पाऊस चालू व्हायच्या आधी एक सोपा क होईना पण शेवटचा हाईक (ट्रेक) करण्यासाठी अधीर झालो होतो. सप्टेंबर चालू झाला की इकडे डोंगरमाथ्यांवर, वाटांवर हवामान 'हीट ऑर मिस' असतं म्हणजे एकतर भाजणारं ऊन नाहीतर वेड्यासारखा पाऊस! त्यामुळे फार लांब नाही तर सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येईल असा 'एल्फिन लेक्स ट्रेल' (Elfin Lakes) करण्याचा बेत ठरला!
व्हॅन्कूवर (ब्रिटीश कोलंबिया, कॅनडा) पासून साधारण दीड- दोन तासांवर असलेल्या गॅरीबॉल्डी प्रोव्हीन्शियल पार्क
महिनाभरापूर्वी, म्हणजे डिसेंबर २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात, आफ्रीका खंडातला सगळ्यात उंच डोंगर, जगातला सगळ्यात उंच 'फ्री स्टँडींग माऊंटन' म्हणजेच टांझानियातला माऊंट किलीमांजारो, यशस्वीरीत्या सर करण्याची मोहीम फत्ते करुन आलो.
....................क्वीन्सलँड राज्य ऑस्ट्रेलियातलं सनशाईन स्टेट म्हणून ओळखलं जातं. (इतर ऑस्ट्रेलियन राज्यांच्या तुलनेत जास्त उबदार वातावरण म्हणून). क्वीन्सलँडला नैसर्गिक समुद्रकिनारे आणि त्यातही कोरल समुद्राची देणगी असल्यामुळे इथलं पर्यटन समृद्ध आणि सर्वश्रूत आहे. ब्रिस्बेनच्या जवळ एका दिवसात भेट देऊन परत येण्याजोगी व्यवस्था असल्यामुळे, नॉर्थ स्ट्रॅडब्रोक किंवा स्ट्रॅडी बेट हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण. पॉईंट लूक-आऊट आणि सिलिंडर बीच यादरम्यान असणारा अत्यंत सुंदर देखावा मी खालील चित्रांद्वारे इथे पोस्टतोय. बाकी माहिती विकीपेडीया वर मिळेलच.
अमेरिकेतील पॅसीफीक नॉर्थवेस्ट (म्हणजे कॅलिफोर्नियाच्या उत्तरेचा भाग) ट्युलिप्सच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.
विविध प्रकारच्या ट्युलिप्सच्या जाती इथे तयार केल्या जातात . विविध रंगछटांच्या या जाती तयार करण्यासाठी बरेच प्रयोगही केले जातात.
नुसताच वुडबर्न, ऑरेगन इथल्या ट्युलिप फेस्टीव्हलमधे काढलेले काही फोटो.
मागे बर्फाच्छादित माऊंट हूड, ट्यूलिप्स आणि मस्त सूर्यप्रकाश असलेला दिवस...
(कॅमेरा : Nikon coolpix)
भाग पहिला: http://www.maayboli.com/node/50524
भाग दुसरा: http://www.maayboli.com/node/50544
बुडापेस्टहून सकाळची रेलजेट पकडून व्हिएन्नाला परत आलो. ट्रेनमधे ज्या बोगीत चढलो ती नेमकी भरली होती आणी मी नेमक्या सीटस बूक केल्या नव्हत्या. पण शेवटी आम्हाला एकत्रित चार सीटस मिळाल्या त्याही नेमक्या 'चाइल्ड कॉर्नर' जवळच्या. चाइल्ड कॉर्नर ही एक मस्त कन्सेप्ट आहे. तिथे मुलांसाठी स्क्रीन असते आणि मुलांचे कार्टून्स किंवा चित्रपट चालू असतात.