चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चांद्रयान- Mrunali.samad-रेहान
माहिरा ने दादाला तो शाळेतून आल्या आल्या सांगितले मी आम्माच्या मायबोली वर ड्रॉईंग कॉम्पीटीशनमधे भाग घेतला.. मग दादा मागे कसा राहणार.. हि तीच्या दादाची प्रवेशिका...
माहिरा ने दादाला तो शाळेतून आल्या आल्या सांगितले मी आम्माच्या मायबोली वर ड्रॉईंग कॉम्पीटीशनमधे भाग घेतला.. मग दादा मागे कसा राहणार.. हि तीच्या दादाची प्रवेशिका...
माझ्या ७ वर्षाच्या लेकीने काढलेले चित्र. चंद्रयानाच्या बातम्या सुरु झाल्यापासून , बऱ्याचवेळा घरी कागदावर चंद्रयान उतरलंय. हे खास माबोकरांसाठी---
माझी कन्या रुषिकाने काढलेले चंद्रयान ३ चे चित्र. शाळेत, इंटरनेट वरून किंवा टीव्ही वर पाहिलेल्या कार्यक्रमातून जेवढी माहित मिळाली आणि समजली त्यातुन तिने साकारले आहे.