शिकागो

कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन

Submitted by राहुल७ on 23 March, 2017 - 00:57

CPC 2017.JPG

कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन. फोटो आवडले तर नक्की लाईक करा.

http://www.corporatephotographycontest.com/portfolio_details.php?pd=MTY5...

http://www.corporatephotographycontest.com/portfolio_details.php?pd=MTY4...

प्रांत/गाव: 

बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशनात (BMM 2011) गटग

Submitted by अजय on 5 July, 2011 - 11:23
तारीख/वेळ: 
22 July, 2011 - 12:00 to 13:00
ठिकाण/पत्ता: 
बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशनातील जेवायचा हॉल.

शुक्रवार आणि शनिवार दोन्ही दिवस , दुपारच्या जेवणाच्या वेळेस भेटणार आहोत. शक्य असेल तर दोन्ही दिवस या. नसेल तर एका दिवशी तरी या.

(वेळ CDT टाईमझोनमधे आहे)

विषय: 
प्रांत/गाव: 

महाराष्ट्र मंडळ, शिकागो यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

महाराष्ट्र मंडळ शिकागो आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

mmchicago-head.jpgdiwali_ank_2011.jpg

प्रकार: 
प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - शिकागो