जॉर्जिया

कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन

Submitted by राहुल७ on 23 March, 2017 - 00:57

CPC 2017.JPG

कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन. फोटो आवडले तर नक्की लाईक करा.

http://www.corporatephotographycontest.com/portfolio_details.php?pd=MTY5...

http://www.corporatephotographycontest.com/portfolio_details.php?pd=MTY4...

प्रांत/गाव: 

मूव्ह होण्याविषयी

Submitted by वेगळी on 13 March, 2015 - 15:02

आम्ही आयडाहो राज्यातील एका छोट्या गावात रहातो. कंटाळा आला इथे. फार भारतीय नाहित आणि अतिशय बर्फ पडतो. मूव्ह होण्याचा विचार करतो आहोत. ईस्ट कोस्टवर पण फार बर्फ पडत नसेल अश्या ठिकाणांचा विचार करत आहोत. मी व नवरा दोघे सॉफ्टवेर प्रोफेशनल्स आहोत. त्यामुळे नोकरीच्या चांगल्या संधी असतील, चांगल्या शाळा, चांगले हवामान, पण कॉस्ट ऑफ लिव्हींग आटोक्यात, अव्वाच्या सव्वा घरांच्या किंमती नसतील अश्या जागा - असा सर्व विचार करत आहोत. त्या द्रूष्टीने राले/कॅरी - नॉर्थ कॅरोलिना, अ‍ॅटलांटा - जॉर्जिया या ठिकाणांचा विचार चालू आहे. आम्ही बरोबर विचार करतोय का? हे पॅरॅमीटर्स योग्य आहेत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जॉर्जिया