मायबोली - २६ वर्ष पूर्ण

Posted
1 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago

आज इंग्रजी तारखेनुसार मायबोलीला २६ वर्षे पुर्ण झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी, (सप्टेंबर १६, १९९६) मायबोलीची सुरुवात झाली होती.

मायबोलीच्या २६ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!!. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे हा प्रवास सुरु आहे आणि राहिल.

-अ‍ॅडमीन टिम

विषय: 
प्रकार: 

सर्व मायबोलीकरांना मायबोलीच्या २६ व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

अभिनंदन आणि सर्व मायबोलीकरांना मायबोलीच्या २६ व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

अभिनंदन!!!
bouquet_1f490.png

सर्व मायबोलीकरांना मायबोलीच्या २६ व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

२६ वर्षे!! मायबोली अशीच नेहमी नांदती गाजती, गजबजती राहो!!व्यवस्थापन आणि मायबोलीकरांचे अभिनंदन!!

मायबोलीच्या २६ वर्षांच्या वाटचालीत मी १६ वर्षे सोबत आहे याचा मला आनंद आहे. मायबोलीने खुप काही दिले. देशोदेशींच्या मायबोलीकरांशी ओळख होऊ शकली, वेगळे विचार कळले, एकाच गोष्टीकडे अनेकांनी वेगवेगळ्या दृष्टीने पाहुन दिलेले प्रतिसाद वाचुन असेही दृष्त्टीकोन असु शकतात हे भान दिले,
त्यामुळे माझ्यातला जजमेंटलपणा काही अंशी कमी झाला असावा असे वाटते. मलाही थोडीफार ओळख मिळवुन दिली Happy

मायबोलीचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!

मायबोलीच्या २६ वर्षांच्या वाटचालीत मी १६ वर्षे सोबत आहे याचा मला आनंद आहे. मायबोलीने खुप काही दिले. देशोदेशींच्या मायबोलीकरांशी ओळख होऊ शकली, वेगळे विचार कळले, एकाच गोष्टीकडे अनेकांनी वेगवेगळ्या दृष्टीने पाहुन दिलेले प्रतिसाद वाचुन असेही दृष्त्टीकोन असु शकतात हे भान दिले,
त्यामुळे माझ्यातला जजमेंटलपणा काही अंशी कमी झाला असावा असे वाटते. मलाही थोडीफार ओळख मिळवुन दिल <<<<+१००००
एकदम मनातली पोस्ट टाकलीस

मायबोलीचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!

शीर्षक गीतातल्या ओळी सार्थ करून माबो "सहजीच जीवनाचा अविभाज्य भाग झाली " आहे . माबोमायबोलीला खूप खूप शुभेच्छा आणि माबो प्रशासन , admin टीम , माबो सभासद आणि वाचक सर्वांचे आभार.

Pages