मायबोली वाढदिवस

मायबोली - २६ वर्ष पूर्ण

Posted
8 months ago
शेवटचा प्रतिसाद
4 months ago

आज इंग्रजी तारखेनुसार मायबोलीला २६ वर्षे पुर्ण झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी, (सप्टेंबर १६, १९९६) मायबोलीची सुरुवात झाली होती.

मायबोलीच्या २६ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!!. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे हा प्रवास सुरु आहे आणि राहिल.

-अ‍ॅडमीन टिम

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - मायबोली वाढदिवस