मुकुंद यांचे रंगीबेरंगी पान

“ युनिव्हरसीटी अ‍ॅडमिशन अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन" वर अमेरिकन सुप्रिम कोर्टाचा टाळा! योग्य निर्णय!

Posted
1 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago

आज अमेरिकन सुप्रिम कोर्टाने अमेरिकन युनिव्हर्सीटीज मधे प्रचलित असलेला "अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन“ चा कायदा मोडीत काढला.

माझ्या मते सुप्रिम कोर्टाने हा एकदम योग्य निर्णय घेतला आहे.

या निर्णयाने सर्व हुशार चायनिज व भारतिय विद्यार्थ्यांना आता युनिव्हर्सीटी अ‍ॅडमिशन मधे योग्य न्याय मिळेल , खासकरुन हार्व्हर्ड, स्टॅनफर्ड व येल सारख्या प्रेस्टिजिअस युनिव्हर्सीटीमधली रेस बेस्ड कोटा सिस्टीम एकदाची निकालात निघेल( अशी आशा करतो!)

विषय: 
प्रकार: 

जुने हितगुज नाहीसे झाले?

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

गेल्या आठवड्यात सहज जुन्या हितगुज वर गेलो व तिथल्या विषयावर टिचकी मारली तर पान सापडत नाही असा मेसेज येतो. ते सगळे लिखाण डिलिट केले का?

जाणकारांनी कृपया खुलासा करावा.

विषय: 
प्रकार: 

जॉपलिन, मिझुरी टोरनॅडो

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

रविवार २२ मे, २०११ रोजी अमेरिकेत जॉपलिन, मिझुरी इथे टच डाउन झालेल्या एका महाभयानक व प्रचंड टोरनॅडोबद्दल तुम्ही ऐकले असेलच. आतापर्यंत मृतांची संख्या १३२ व न सापडलेल्यांची संख्या १५० च्या वर आहे. तिथले दृष्य पाहुन कोणाचेही काळीज पिळवटेल. त्या शहरातल्या सेंट जॉन हॉस्पिटलमधील इमरजंसी रुममधे काम करणार्‍या एका डॉक्टरने लिहीलेला हा त्याचा अनुभव.. हे गाव आमच्या पासुन १२० मैल दक्षिणेला आहे.

विषय: 
प्रकार: 

मी पाहीलेला अवतार!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या बर्‍याच मित्रांनी शिफारस केल्यावर व मिडियामधल्या या चित्रपटाच्या "महानतेच्या" वावड्या उठलेल्या ऐकुन मीही जगातल्या कोट्यावधी प्रेक्षकांसारखा "अवतार-३-डी" चित्रपट बघण्याच्या मोहात पडलो व प्रचंड करमणुक झाली!

विषय: 
प्रकार: 

ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन....

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

जून महिना म्हटले की पहिला पाउस्, शाळेचा पहिला दिवस..

विषय: 
प्रकार: 

रॉजर फेडरर...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

रॉजर फेडरर... ग्रेटेस्ट एव्हर? हा विचार मायबोलिवरच नाही तर जगातल्या सर्व टेनिसप्रेमींच्या मनाला गेल्या काही वर्षापासुन चाटुन जात आहे. पण आपल्या लागोपाठच्या चौथ्या फ्रेंच ओपन फायनलमधे..

विषय: 
प्रकार: 

१९८५ फ्रेंच ओपन फायनल.. ख्रिस एव्हर्ट विरुद्ध मार्टिना नवरातिलोव्हा.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

जुन ८, १९८५ ची पॅरिसच्या वसंत ऋतुच्या उत्तरार्धातील एक दाट धुक्याची एक रम्य सकाळ.... त्या सकाळच्या दाट धुक्यातुत पॅरिसचा आयफेल टॉवर नुकताच डोके वर काढत होता व अचानक सर्व पॅरिसला पाहता पाहता काळ्या ढगांनी वेढा घातला.

विषय: 
प्रकार: 

ख्रिस एव्हर्ट... एक टेनिस सम्राज्ञी.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सालाबादपणे याही वर्षी मे महिना उजाडला व मला पॅरिसला जाण्याची स्वप्ने पडु लागली आहेत... हे जग सोडुन जाण्यापुर्वी पुरी व्हावीत अशी माझी काही माफक स्वप्ने आहेत...

विषय: 
प्रकार: 

डाउन द ऑलिंपिक्स मेमरी लेन!

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

बैजिंग ऑलिंपिक्स संपुन दोन आठवडे होत आले... आणी त्या बिझी २ आठवड्यांनंतर सर्व क्रिडाप्रेमींना एक अतिशय व्यवस्थित ऑर्गनाइझ केलेले भव्य दिव्य ऑलिंपिक्स बघण्याचे समाधान मिळाले...

प्रकार: 

लोलो जोन्स.. बेसमेंट टु बैजिंग!

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

खेळाच्या मैदानात जो विजेता असतो तो लोकांच्या लक्षात राहणे ही जगाची रितच आहे... तरीसुद्धा काही काही व्यक्ती अश्याही असतात की त्यांच्या गळ्यात विजयश्रीने जरी माळ घातली नसली तरी.. त्यांच्या आवडीच्या स्पर्धेत..

Pages

Subscribe to RSS - मुकुंद यांचे रंगीबेरंगी पान