कला

टेम्प्लेटस् - भाग - ५ (संकिर्ण)

Submitted by सचिन काळे on 31 October, 2016 - 14:24

टेम्पलेटस् - भाग - १ - http://www.maayboli.com/node/6068

टेम्पलेटस् - भाग - २ (अनुवादित) - http://www.maayboli.com/node/60694

टेम्पलेटस् - भाग - ३ (शेरोशायरी) - http://www.maayboli.com/node/60696

टेम्पलेटस् - भाग - ४ (वैचारिक) - http://www.maayboli.com/node/60698

पुढील टेम्पलेटस् हे सरमिसळ असलेले आहेत. सहज एक गंमत म्हणून बनविले होते. पहा बरं! आपणांस नक्की आवडतील. आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.


शब्दखुणा: 

टेम्प्लेटस् - भाग - ४ (वैचारिक)

Submitted by सचिन काळे on 31 October, 2016 - 13:57

टेम्पलेटस् - भाग - १ - http://www.maayboli.com/node/60689

टेम्पलेटस् - भाग - २ (अनुवादित) - http://www.maayboli.com/node/60694

टेम्पलेटस् - भाग - ३ (शेरोशायरी) - http://www.maayboli.com/node/60696

विविध प्रकारचे वाचन करीत असताना त्यात असेकाही परिच्छेद वाचनात आले कि ज्यांनी माझ्या मनावर खोलवर परिणाम केला. त्यांनी माझ्या विचारांची दिशाच बदलवून टाकली. असे वाटू लागले, कि हा विचार आपण सर्वांपर्यंत पोहचवला पाहिजे. आणि त्यातून साकार झाले पुढील टेम्प्लेटस्. बघा बरं आपणांस कसे वाटतायत ते!!! आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

शब्दखुणा: 

टेम्प्लेटस् - भाग - ३ (शेरोशायरी)

Submitted by सचिन काळे on 31 October, 2016 - 12:18

टेम्पलेटस् - भाग - १ - http://www.maayboli.com/node/60689

टेम्पलेटस् - भाग - २ (अनुवादित) - http://www.maayboli.com/node/60694

ह्या भागात शेरोशायरी लिहीलेली काही टेम्पलेटस् मी आपणांस सादर करीत आहे. हलकी फुलकी शेरोशायरी वाचायला सगळ्यांनाच आवडते. वेळोवेळी माझ्या वाचनात आलेली आणि माझ्या मनाला भावलेली शेरोशायरी मी येथे टेम्प्लेटमध्ये टाकून सजविण्याचा प्रयत्न केलाय. त्यांवर आपली एक नजर टाकून तर पहा! आपणांस नक्कीच आवडतील. आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

शब्दखुणा: 

टेम्प्लेटस् - भाग - २ (अनुवादित)

Submitted by सचिन काळे on 31 October, 2016 - 09:41

टेम्पलेटस् - भाग - १ http://www.maayboli.com/node/60689

ह्या भागात इंग्रजीतून मराठीत, मी स्वतः अनुवादित केलेले काही टेम्पलेटस् आपणांस सादर करीत आहे. अनुवादनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने मायबोलीकर मायबाप त्यास गोड मानून घेतील ह्याची मला खात्री आहे. आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी सदैव उत्सुक आहे.शब्दखुणा: 

टेम्प्लेटस् - भाग - १

Submitted by सचिन काळे on 31 October, 2016 - 06:02

मायबोलीचा सभासद होण्यापूर्वी मी 'कायअप्पावर' फारच सक्रिय होतो. त्यावेळी मी निरनिराळ्या माध्यमातून जे काही वाचायचो, बघायचो; त्यातील काही आवडले तर मला आतुन असं वाटायचं कि हे कोणालातरी सांगावं, दाखवावं. पण मी ते नुसतं फॉरवर्ड, कॉपी पेस्ट किंवा स्क्रीनशॉट घेऊन पाठवण्याऐवजी, अक्षरं लिहिण्याकरीता अँड्रॉइडवर असलेल्या काही एप्लिकेशनचा वापर करून, निरनिराळे टेम्प्लेट बनवून पाठवत असे. त्यातील काही मी येथे सादर करीत आहे.

शब्दखुणा: 

रांगोळी .... जीवनात रंग भरणारी

Submitted by salgaonkar.anup on 28 October, 2016 - 04:59

दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा .... !!!
रांगोळी .... जीवनात रंग भरणारी
दिवाळी निमित्त काढलेल्या रांगोळ्या
(१) मोरपिसारा
IMG_20151111_165916.jpg
(२) राधा-कृष्ण
IMG_20161027_142039.jpg

धन्यवाद ...... !!!!

शब्दखुणा: 

पिंक

Submitted by _आनंदी_ on 24 September, 2016 - 05:40

तर पिंक ..

बघितला खुप आवडला..अमिताभ मस्तच..
खासकरुन तापसी आवडली..खुप छान नॉर्मल अभिनय..
मला असं समिक्षण लिहिता येत नाही..पण बहुतेक इथे अजुन असा धागा आला नाही म्हणुन हा धागा

या चित्रपटातिल खास बाबी अनेक आहेत .. त्यातली एक म्हणजे

हिरोईन्स अगदी चांगल्या गुणी दाखवुन त्यांच्यावर असा अत्याचार झाला असं दाखवतात इथे हिरोइन्स नॉर्मल दाखवल्या आहेत ना उगाच खुप गुणी ना वाईट

तर बोला ...

विषय: 

तडका - राजकीय कलाकार

Submitted by vishal maske on 23 September, 2016 - 09:52

राजकीय कलाकार

सामाजिक सुव्यवस्थेचा
कलाकार महाघटक आहे
कलाकारांच्या कलेमुळेच
सुस्थितीचे द्योतक आहे

मात्र कलेमध्ये देखील
राजकारण येऊ लागले
सामाजिक कलाकारही
राजकीय होऊ लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सायबरबुलिंग!

Submitted by साती on 21 September, 2016 - 01:32

तर मुलांनो फार फार वर्षांनंतरची गोष्ट आहे.
एका कम्युनिटीत एक माणूस ऑनलाईन असायचा.
त्याला सगळ्यांनी आपल्याला 'भाई' म्हणावंसं वाटायचं!
म्हणजे कसं स्ट्राँग, भारी वाटतं वगैरे!
अगदी भाई असा आय डी पण घेऊन झाला.
पण कुणी त्याला भाई म्हणतच नसे.
उलट अवलोकनात (प्रोफाईल) जाऊन त्याचे खरे नाव पाहून त्या नावाने हाक मारत, संबोधत!

माणूस अगदी फ्रस्टेट होऊन होऊन शेवटी ती कम्युनिटी सोडायच्या विचारात आला. शेवटी शेवटी तर चक्क ऑफलाईन राहू लागला.

शेवटी एका काकूंना त्याची दया आली.
त्या म्हणाल्या ' माणसा माणसा, ऑनलाईन ये'
'कसा मी येऊ'
'एक वसा देते तो घे. उतू नको, मातू नको'
'सांगा काकू'

खेळ'कर बाप्पा - नाव - विहान वय - ४.५ वर्ष

Submitted by अमितव on 15 September, 2016 - 16:24

Untitled.jpg

दुसरे बाप्पा आज शाळेत जायच्या आधी सकाळी रंगवायला काढले. शाळेतून आल्यावर झाले रंगवून आणि बापाने न कंटाळता अपलोड केले तर दिसतील रात्रीपर्यंत.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - कला