चॉकलेट्स, अप्पे आणि बरंच काही

Submitted by jui.k on 27 July, 2021 - 14:11

पटकन उचलून तोंडात टाकावंस वाटतंय ना?
पण थांबा हे खरे चॉकलेट्स नाहीयेत.. Wink
IMG_20210727_225021.jpg
.
IMG_20210727_225121.jpg
.
हे खास अप्पे फॅन्स साठी.. अप्पे, चटणी आणि अप्पे पात्र सुद्धा..
IMG_20210727_225209.jpg
.
IMG_20210727_225148.jpg
.
सँडविच कोणा कोणाला हवेत..
IMG_20210727_225238_0.jpg
हे सगळे मिनिएचर्स मी स्वतः बनवते.. अजून असेच बरेच काही पाहण्यासाठी मला इन्स्टाग्राम वर नक्की फॉलो करा.. Happy
https://www.instagram.com/reel/CRvaeoSBSs0/?utm_medium=copy_link

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
फोटो बरेच लहान दिसतायेत लॅपटॉपवर

सगळ्यांची आभारी आहे.. Happy
जिद्दु ओरिजिनल फोटो अपलोड होत नाहीयेत.. स्क्रीनशॉट घेऊन टाकले आहे त्यामुळे असेल..