क्रोशा स्टोल

Submitted by rr38 on 4 September, 2021 - 04:44

PSX_20210904_131213.jpgक्रोशा स्टोल
8*78 inches
मर्सिराईज्ड कॉटन धागा, नीडल नंबर 2.25
PSX_20210904_131157.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धनवंती, अमुपरी, अवल, स्नेहा, स्वाती,सामो, मृणाली : धन्यवाद. मुंबईच्या हवेत लोकरीच्या स्कार्फचा वापर करायची वेळ येत नाही म्हणून हे !

वा किती सुंदर ! पहिला एकदम vibrant कलर, त्यामुळे मला अति आवडला. मी मनातल्या मनात माझ्या काही ड्रेसेसवर घेऊन पाहिला Wink
दुसराही छानच आहे, पण पहिल्याच्या प्रेमात

होय पहीला एकदम मोरपिशी आणि व्हायब्रंट आहे. पण दोन्हीमध्ये टसल आहेच. कोणता निवडावा कळत नाहीये. दुसरा जरा म्यूट आहे पण earthy रंगांचा स्वतःचा चार्म असतो. मला स्वतःला ब्राऊन-ग्रीन कॉम्बिनेशन खूप आवडते. निसर्गाच्या रंगकुसरीत हमखास आढळणारे.

धन्यवाद मीरा आणि सामो. हे दोन्ही मी माझ्या बालमैत्रिणींकरता विणले, त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन. उद्या इतर स्टोलचे फोटो टाकेन

धन्यवाद अनु.
हे आणखी2 मल्टी कलर, निळा माझ्यासाठी आणि दुसरा ऑफिस मधल्या सखीसाठी